Bhandup House Wall Collapsed: भांडूप मध्ये घराची भिंत कोसळली; 2 चिमुरड्यांसह 3 जण जखमी
एम टी अग्रवाल हॉस्पिटल मध्ये जखमींना दाखल केले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आज मंगळवार, 24 जून दिवशी सकाळी भांडुपमधील एका नाल्याजवळ घराची भिंत कोसळल्याने दोन मुलांसह तीन जण जखमी झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिली आहे. बीएमसीच्या एस वॉर्ड कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पश्चिमेकडील हनुमान नगरमधील येथे सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली. एम टी अग्रवाल हॉस्पिटल मध्ये जखमींना दाखल केले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भांडुपमधील एका नाल्याजवळ घराची भिंत कोसळली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement