ठळक बातम्या

Maharashtra Weather Forecast: राज्यात चक्रीवादळाचा प्रभाव! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Bhakti Aghav

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Moody’s Forecasts for India in 2024: भारताचा GDP2024 मध्ये 7.2% वाढण्याची शक्यता; मूडीजचे भाकीत; वृद्धी आणि महागाईवरही भाष्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

GDP Growth Forecast: मूडीज ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2025-26 नुसार, मजबूत उपभोग, गुंतवणूक आणि मध्यम चलनवाढीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 7.2% जीडीपी वाढीसाठी सज्ज आहे.

AUS vs PAK 2nd T20 2024 Preview: ऑस्ट्रेलियाचा सामना जिंकून मालिका काबीज करण्याचा प्रयत्न; हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 16 नोव्हेंबर शनिवार रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 01.30 वाजता खेळवला जाईल.

Earthquake in Gujarat: गुजरातमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; अहमदाबाद, गांधीनगरसह जवळपासची शहरे हादरली

Bhakti Aghav

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, गुजरातमधील मेहसाणा येथे रात्री 10.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किमी खाली होता. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Advertisement

Australia vs Pakistan, 2nd T20I Match Winner Prediction:ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो?

टीम लेटेस्टली

शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी करत पाकिस्तानचा सहज पराभव केला. फलंदाजीत ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.

Passenger Suffers Heart Attack On Delhi-Mumbai IndiGo Flight: दिल्ली-मुंबई फ्लाईटमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी वाचवला जीव

Bhakti Aghav

टाटा मोटर्समध्ये काम करणारे डॉ. प्रशांत भारद्वाज यावेळी फ्लाइटमध्ये उपस्थित होते. मुंबईत एका असाइनमेंटसाठी प्रवास करत असलेले डॉ. भारद्वाज म्हणाले की, त्यांनी प्रवाशाचे कुटुंब मदतीसाठी ओरडताना ऐकले. फ्लाइट क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर उपस्थित आहेत का? याची विचारणा केली. त्यानंतर डॉ. भारद्वाज यांनी तात्काळ प्रथमोपचार पेटी घेतली आणि प्रवाशावर उपचार करण्यास सुरुवात केली.

Disha Patani's Father Duped for 25 Lakh: दिशा पाटनीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक; उत्तर प्रदेश सरकारमध्ये उच्च पदाची नोकरी मिळण्याच्या आश्वसनाचे ठरले बळी

टीम लेटेस्टली

दिशा पाटनीचे वडील जगदीश पाटनी यांची 25 लाखांची फसवणूक झाली. या प्रकरणी सध्या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Delhi Air Pollution: दिल्ली वायुप्रदूषण, हवेच्या गुणवत्तेची गंभीर श्रेणी कायम, BS-III पेट्रोल, BS-IV डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीची हवेची गुणवत्ता सलग चौथ्या दिवशी 'गंभीर' श्रेणीत राहिली असून शनिवारी सकाळी एक्यूआय 404 नोंदवला गेला. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जी. आर. ए. पी. च्या तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजना लागू केल्या आहेत, ज्यात वाहनांवरील निर्बंध आणि बांधकाम यांचा समावेश आहे.

Advertisement

White House Press Secretary: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! 27 वर्षीय कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसच्या सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती

Bhakti Aghav

27 वर्षीय लेविट या सध्या ट्रम्पच्या प्रवक्त्या आहेत. लेविट या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या असणार आहे. यापूर्वी हा विक्रम 1969 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात रोनाल्ड झिगलर यांच्या नावावर होता, ज्यांचे वय 29 वर्षे होते.

Jhansi Medical College Fire: झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडव; 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, 40 अर्भकांना वाचवण्यात यश

Jyoti Kadam

10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. 40 अर्भकांना वाचवण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मदतकार्याचे आदेश देण्यात आले आहेत.

India Beat Sout Africa 4th T20I Scorecard: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी केला पराभव, 3-1 अशी जिंकली मालिका; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी

Nitin Kurhe

चौथ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर होती. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत होते.

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला पिता? कर्णधाराच्या घरी जूनियर 'हिटमॅन'चे आगमन झाल्याची सोशल मीडियावर चर्चा

Nitin Kurhe

भारतीय कर्णधार पुन्हा एकदा बाप झाला आहे. त्यांची पत्नी रितिका सजदेह यांनी शुक्रवारी एका मुलाला जन्म दिला. याची चर्चा जोरदार सोशल मीडियावर रंगली आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे.

Sanju Samson New Record: संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला, भारतीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Nitin Kurhe

जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात संजूच्या बॅटने 109 धावांची उत्कृष्ट शतकी खेळी पाहायला मिळाली, ज्याच्या जोरावर टीम इंडिया 20 षटकात 283 धावा करू शकली. संजूने आपल्या शतकासह दोन मोठे विक्रमही रचले.

Mike Tyson vs Jake Paul Fight: बॉक्सिंग जगतातील दिग्गज माईक टायसनचा तरुण बॉक्सर जेक पॉलशी होणार सामना; जाणून घ्या कुठे व कधी पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग

Prashant Joshi

माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील लढत एकूण 8 फेऱ्यांपर्यंत चालेल, ज्यामध्ये प्रत्येक फेरी 2-2 मिनिटांची असेल. दोन्ही बॉक्सिंगपटूंचे वजन 113 किलोपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे.

Team India New Record: चौथ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्माचा कहर, 1,2 किंवा 3 नाही तर बनवले गेले अनेक विक्रम

Nitin Kurhe

चौथ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडपून काढले. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 283 धावा केल्या. आणि अनेक नव्या विक्रमांना गवसणी घातली.

Advertisement

UK PM Keir Starmer Apologizes to Hindu Community: दिवाळी कार्यक्रमात दिले मद्य आणि मांसाहार; अखेर यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी मागितली हिंदू लोकांची माफी

Prashant Joshi

डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमात मांसाहार देण्याच्या चुकीचा थेट उल्लेख केला नाही, परंतु भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही हे निश्चितपणे स्पष्ट केले.

IND vs SA, 4th T20I Match 1st Inning Scorecard: जोहान्सबर्गमध्ये सॅमसन-तिलक वर्माचे झंझावाती शतक, भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले 284 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य दिले आहे.

Tilak Verma Century: सॅमसननंतर तिलक वर्माचे स्फोटक शतक, भारताची धावसंख्या 250 धावांच्या पार

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताचा तिलक वर्माने आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावले आहे. त्याने चौथ्या सामन्यात 41 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Sanju Samson Century: संजू सॅमसनने ठोकले मालिकेतील दुसरे शतक, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांची बोलती बंद

Nitin Kurhe

Advertisement
Advertisement