ठळक बातम्या

RBI Receives Threat Call: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालयामध्ये धमकीचा कॉल

टीम लेटेस्टली

मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

IND vs AUS 1st Test 2024: पर्थ कसोटीपूर्वी भारताला आनंदाची बातमी, दुखापतीनंतर स्टार फलंदाचे पुनरागमन

Nitin Kurhe

इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये दुखापतीमुळे राहुलला रिटायर व्हावे लागले. येथे, तो 28 धावांवर फलंदाजी करत असताना प्रसिध कृष्णाचा एक वेगवान चेंडू त्याच्या कोपरावर आदळला, त्यानंतर तो आपला डाव पुढे चालू ठेवू शकला नाही.

Long-Range Hypersonic Missile: DRDO ने केली लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ? जाणून घ्या

Bhakti Aghav

हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व सेवांसाठी 1500 किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंत विविध पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत 'या' दोन गोलंदाजांमध्ये पाहायला मिळणार जबरदस्त लढत, अश्विनचा विक्रम धोक्यात

Nitin Kurhe

दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेदरम्यान केवळ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार नाही, तर भारताचा आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन यांच्यातही विशेष स्पर्धा होणार आहे.

Advertisement

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; शिवसैनिकांकडून शिवाजी पार्क वर स्मृतिस्थळी रीघ (Watch Video)

टीम लेटेस्टली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12 वा स्मृतिदिन आहे.

Miss Universe 2024 Finale: भारताची रिया सिंघा मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत अपयशी

Bhakti Aghav

पहिल्या 30 मध्ये पोहोचूनही आणि प्राथमिक फेरीत प्रभावशाली कामगिरी करूनही रियाला अंतिम फेरी गाठता आली नाही. आता टॉप 12 स्पर्धक संध्याकाळच्या गाउन टप्प्यात स्पर्धा करतील.

Ravindra Waikar यांच्या विरूद्धच्या Jogeshwari Hotel Construction Case प्रकरणी कोर्टाने स्वीकारला पोलिसांचा Closure Report

Dipali Nevarekar

वायकर यांनी बीएमसीसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून आरक्षित भूखंडावर क्लब आणि आलिशान हॉटेल बांधून 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

ENG vs WI 4th T20I 2024 Scorecard: वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 5 गडी राखून केला पराभव, मालिकेत केले जबरदस्त पुनरागमन; शाई होपची स्फोटक खेळी

Nitin Kurhe

सलग पराभवानंतर वेस्ट इंडिजने अखेर या मालिकेतील चौथ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. जे वेस्ट इंडिजने 5 विकेट्सने सहज जिंकला.

Advertisement

Israel Airstrikes On Hezbollah: लेबनॉनवर गेल्या 24 तासांत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 7 ठार, 65 जखमी

Bhakti Aghav

लेबनीज नॅशनल न्यूज एजन्सीने वृत्त दिले की, आक्रमकतेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3,452 जणांचा मृत्यू झाला असून 14,664 जण जखमी झाले आहेत.

Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024 Live Streaming: दुसऱ्या वनडेत श्रीलंकेला कडवी झुंज देण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज, इथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने DLS नियमानुसार न्यूझीलंडचा 45 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

TV Show Set Worker Electrocuted: 'अनुपमा’च्या सेटवर काम करणाऱ्या असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून मृत्यू; कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

Bhakti Aghav

दिलीप मंडल, असे मृताचे नाव आहे. आरे कॉलनी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024 Preview: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आज श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार लढत, सामन्यापूर्वी हेड टू हेड आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने DLS नियमानुसार न्यूझीलंडचा 45 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 17 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 17 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

SL vs NZ 2nd ODI Key Players To Watch Out: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने DLS नियमानुसार न्यूझीलंडचा 45 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असलंकाच्या हाती आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनर करत आहे.

IND vs AUS 1st Test 2024: शुभमन गिलच्या जागी 'हा' खेळाडू पर्थ कसोटीत करु शकतो पदार्पण! देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला आहे कहर

Nitin Kurhe

भारताच्या शेवटच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयातील युवा नायकांपैकी एक गिल हा फलंदाजीचा मुख्य आधार आहे आणि जर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला तर भारताची शीर्ष फळी कमकुवत दिसू शकते.

China Crime: चीनमध्ये एका विद्यार्थ्याने लोकांवर चाकूने केला जीवघेणा हल्ला, 8 जणांचा मृत्यू, 17 जखमी

Amol More

चीनच्या वूशी शहरात एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने 8 जणांची हत्या केली. या चाकू हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. यिक्सिंग शहरातील पोलिसांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली

Advertisement

Women Asian Champions Trophy 2024: भारताने केला उलटफेर, चीनचा 3-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत मारली धडक

Nitin Kurhe

भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा 3-0 असा पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा हा सलग सहावा विजय आहे. गतविजेत्या भारताने चीनचा पराभव केला आहे.

Actress Kasthuri Shankar Arrested: तामिळ आणि तेलुगू समुदायांमध्ये वादग्रस्त विधान केल्याचा आरोप असलेल्या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री कस्तुरी शंकरला अटक

Amol More

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री कस्तुरी शंकर हिला चेन्नई पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. तामिळ आणि तेलगू समुदायांमध्ये वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

West Indies vs England 4th T20I Key Players: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जाणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. इंग्लंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर दोन जिल्ह्यात संचारबंदी, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी, जमावाकडून गोळीबार

Amol More

मणिपूरमधील वाढता तणाव पाहता राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवांवर तात्पुरती बंदी घातली आहे. या आदेशानुसार, 16 नोव्हेंबर 2024 पासून प्रभावीपणे, इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, बिष्णुपूर आणि इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा दोन दिवसांसाठी बंद राहतील.

Advertisement
Advertisement