ठळक बातम्या
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांवर निलंबनाची कारवाई
टीम लेटेस्टलीमहायुतीआणि महाविकास आघाडीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन बंडखोरांचे निलंबन केले आहे.
Australia vs Pakistan T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, पहा दोन्ही संघांची आकडेवारी
Amol Moreऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 11 सामने जिंकले आहेत.
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' आज 250 कोटींचा आकडा करू शकतो पार, दिवाळीच्या क्लॅशनंतरही शानदार कामगिरी
Amol Moreदिवाळीत इतर मोठ्या चित्रपटांशी टक्कर होऊनही 'भूल भुलैया 3' ने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.
Pakistan Shocker: गर्भवती सुनेची सासूकडून हत्या, मृतदेहाचे केले डझनभर तुकडे; पंजाब प्रांतातील घटना
टीम लेटेस्टलीलाहोरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील डस्का येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली. पोलिसांनी सासू, तिची मुलगी, नातू आणि नातेवाईक यांना अटक केली.
Border Gavaskar Trophy New Milestone: 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, मालिकेत होऊ शकतात हे मोठे विक्रम
Amol Moreयावेळी भारत फॉर्ममध्ये आहे, त्याने न्यूझीलंडच्या यजमानपदाच्या आधी इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांना घरच्या मैदानावर पराभूत केले होते. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंसह रोहित शर्माला ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकायला आवडेल.
Cylinder Blast in Madhya Pradesh: छत्तरपूरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; ‘चाट’ स्टॉलवर झालेल्या घटनेत 40 जण जखमी (Watch Video)
टीम लेटेस्टलीसिलिंडर स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत 40 जण जखमी झआले आहेत.
Pushpa 2 Trailer: '...फायर नही वाईल्ड फायर है’ जबरदस्त डायलॉगसोबत अल्लू अर्जुनचा खतरनाक स्वॅग; ‘पुष्पा 2’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Amol More‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ही हत्तीच्या आवाजान सुरु होते. या चित्रपटात देखील लाल चंदनाची तस्करी आणि त्यातून येणाऱ्या पैसे सोबतच यासभोवताल फिरणारे राजकारण हे दाखवण्यात आले
Manipur Violence: अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा घेतला आढावा; शांतता सुनिश्चित करण्यासाठी संभाव्य पावले उचलण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
टीम लेटेस्टलीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Manoj Jarange Patil: 'मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा'; मनोज जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना भावनिक आवाहन
टीम लेटेस्टलीमी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, असं भावनिक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान; मार्क चॅपमनची 76 धावांची शानदार खेळी
Amol Moreया सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने न्यूझीलंडला प्रथम फंलजादाजीचे आमंत्रण दिले होते. न्यूझीलंडन प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकांत सर्वबाद 209 धावा करत श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Kantara Chapter 1 : 'कांतारा चॅप्टर 1' च्या रिलीज डेटची घोषणा, 'या' दिवशी जगभरात सीक्वेल होणार प्रदर्शित
टीम लेटेस्टलीकांतारा चित्रपटाच्या सीक्लेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक याकडे डोळे लावून आहेत. आता कांताराचा सीक्लेल म्हणजे कांता चॅप्टर 1 चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Sandeep Paswan Suicide Case: चार्टड अकाउंटंट अत्महत्या प्रकरण; तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीफेसबुक लाईव्हमध्ये, पासवान यांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात आपल्याला गोवले जात असल्याचा आरोप केला होता. आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस पासवान यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पण ते तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
AUS vs IND, Border Gavaskar Trophy 2024: कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही, हे मोठे कारण आले समोर
Amol Moreटीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले आहे की, त्याला त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. नुकताच रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने केवळ 1 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे
Sharad Pawar’s Bag Checked: निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी, प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कच्या बाहेर थांबवले (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
विराट कोहलीच्या समर्थनार्थ जॉन्सन म्हणाला, 'मला त्याला ऑस्ट्रेलियात आणखी एक कसोटी शतक झळकावताना बघायला आवडेल'
Amol Moreकोहलीने यावर्षी सहा कसोटी सामने खेळले असून त्यात त्याची सरासरी 22.72 आहे. ही त्याची एकूण कसोटी सरासरी आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. कसोटी सामन्यांमध्ये या महान फलंदाजाची कारकिर्दीची सरासरी 47.83 आहे.
ER Rercuitment 2024: रेल्वेत नोकरची मोठी संधी! ईस्टर्न झोनमध्ये ग्रुप सी आणि डीमध्ये 60 पदांसाठी नोकर भरती; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
टीम लेटेस्टली10वी-12वी उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण जाली आहे. ईस्टर्न झोनने ग्रुप सी आणि डी पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसांचा गाडीतून पडून मृत्यू
Dipali Nevarekarलोखंडे ज्या ठिकाणी पडले त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती आहे, त्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे.
Benjamin Netanyahu: इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला; दारात आगीचे लोट (Watch Video)
टीम लेटेस्टलीइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घरावर पुन्हा हल्ला झाला आहे. बॉम्ब त्यांच्या घराच्या अंगणात पडले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
India vs Australia 1st Test: शमी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? मिळाले अपडेट, देवदत्त पडिक्कलला ही मिळू शकते संधी
Amol Moreवेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. पण तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. शमीने अलीकडेच घरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या. शमीने मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे
Nishigandha Wad Health Update: शुटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू
Bhakti Aghavसुमन इंदोरी या शोच्या शूटिंगदरम्यान निशिगंधा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अभिनेत्रीने आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे.