ठळक बातम्या
Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान; मार्क चॅपमनची 76 धावांची शानदार खेळी
Amol Moreया सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने न्यूझीलंडला प्रथम फंलजादाजीचे आमंत्रण दिले होते. न्यूझीलंडन प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकांत सर्वबाद 209 धावा करत श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Kantara Chapter 1 : 'कांतारा चॅप्टर 1' च्या रिलीज डेटची घोषणा, 'या' दिवशी जगभरात सीक्वेल होणार प्रदर्शित
टीम लेटेस्टलीकांतारा चित्रपटाच्या सीक्लेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक याकडे डोळे लावून आहेत. आता कांताराचा सीक्लेल म्हणजे कांता चॅप्टर 1 चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Sandeep Paswan Suicide Case: चार्टड अकाउंटंट अत्महत्या प्रकरण; तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीफेसबुक लाईव्हमध्ये, पासवान यांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात आपल्याला गोवले जात असल्याचा आरोप केला होता. आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस पासवान यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पण ते तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
AUS vs IND, Border Gavaskar Trophy 2024: कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही, हे मोठे कारण आले समोर
Amol Moreटीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले आहे की, त्याला त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. नुकताच रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने केवळ 1 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे
Sharad Pawar’s Bag Checked: निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी, प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कच्या बाहेर थांबवले (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
विराट कोहलीच्या समर्थनार्थ जॉन्सन म्हणाला, 'मला त्याला ऑस्ट्रेलियात आणखी एक कसोटी शतक झळकावताना बघायला आवडेल'
Amol Moreकोहलीने यावर्षी सहा कसोटी सामने खेळले असून त्यात त्याची सरासरी 22.72 आहे. ही त्याची एकूण कसोटी सरासरी आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. कसोटी सामन्यांमध्ये या महान फलंदाजाची कारकिर्दीची सरासरी 47.83 आहे.
ER Rercuitment 2024: रेल्वेत नोकरची मोठी संधी! ईस्टर्न झोनमध्ये ग्रुप सी आणि डीमध्ये 60 पदांसाठी नोकर भरती; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
टीम लेटेस्टली10वी-12वी उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण जाली आहे. ईस्टर्न झोनने ग्रुप सी आणि डी पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसांचा गाडीतून पडून मृत्यू
Dipali Nevarekarलोखंडे ज्या ठिकाणी पडले त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती आहे, त्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे.
Benjamin Netanyahu: इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला; दारात आगीचे लोट (Watch Video)
टीम लेटेस्टलीइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घरावर पुन्हा हल्ला झाला आहे. बॉम्ब त्यांच्या घराच्या अंगणात पडले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
India vs Australia 1st Test: शमी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? मिळाले अपडेट, देवदत्त पडिक्कलला ही मिळू शकते संधी
Amol Moreवेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. पण तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. शमीने अलीकडेच घरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या. शमीने मैदानावर दमदार पुनरागमन केले आहे
Nishigandha Wad Health Update: शुटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू
Bhakti Aghavसुमन इंदोरी या शोच्या शूटिंगदरम्यान निशिगंधा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अभिनेत्रीने आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे.
AUS vs PAK 3rd T20I, Hobart Stats: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20, जाणून घ्या; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू
Amol Moreऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत एकूण 27 वेळा T20 खेळले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 11 सामने जिंकले आहेत
Protect Mobile From Explosion: ओवर चार्जिंगमुळे मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ; कसे कराल तुमच्या मोबाईलचे संरक्षण? जाणून घ्या टिप्स
टीम लेटेस्टलीअलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या स्फोटांच्या घटना वाढल्या आहेत. स्मार्टफोनचा स्फोट का होतो? फोनच्या स्फोटांची कारणे? ते टाळण्यासाठीचे उपाय जाणून घेऊयात.
KKR मधून रिलीज होताच Shreyas Iyer कडे आली मोठी जबाबदारी, सांभाळणार 'या' संघाची कमान- रिपोर्ट
Nitin Kurheअय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) गेल्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यामुळेच एमसीएच्या निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
Karnataka Hit-And-Run: कर्नाटकात काँग्रेस नेत्याच्या मुलाने दिली बाईकस्वाराला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, पहा धक्कादायक व्हिडिओ
Bhakti Aghavया घटनेनंतर काँग्रेस नेते देवीप्रसाद शेट्टी यांचा मुलगा प्रज्वल शेट्टी (वय, 26) याला एका दिवसानंतर अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी प्रज्वल शेट्टी थार एसयूव्ही चालवत होता.
Border Gavaskar Trophy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताला थोडा दिलासा, KL Rahul झाला फिट; पंतची चिंता कायम
Amol Moreएकीकडे राहुलच्या पुनरागमनाची चांगली बातमी आहे, तर दुसरीकडे शुभमन गिलच्या डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागू शकते.
Kailash Gahlot Quits AAP: 'आप'ला मोठा धक्का! मंत्री कैलाश गेहलोत यांचा पक्षाला रामराम; दिल्ली सरकारवर गंभीर आरोप
टीम लेटेस्टलीदिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे पाठवला आहे.
Boeing Layoff: बोईंगमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी सुरू; 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासंदर्भात पाठवली नोटीस
Bhakti Aghavबोईंग कंपनी संध्या आर्थिक आणि नियामक समस्यांवर मात करण्यासाठी संघर्ष करत आहे. याशिवाय त्यांच्या मशिनिस्ट युनियनचा 8 आठवड्यांचा संप हे देखील यामागे कारण आहे.
West Indies vs England 5th T20I 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार पाचवा टी-20 सामना, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद?
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसियाच्या ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. चौथ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिला विजय नोंदवला.
Disawar Satta King Result: Disawar Jodi Chart म्हणजे काय? याबाबतची संपूर्ण माहिती घ्या जाणून
Dipali Nevarekarदिसावर सट्टा चे नियमित निकाल जाहीर केले जातात. त्या निकालाची रोजच अनेकांना प्रतिक्षा असते.