ठळक बातम्या
IND vs AUS 1st Test Playing 11: कोण आत कोण बाहेर... पहिल्या कसोटीत कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11? कर्णधार बुमराहचा खुलासा
Nitin KurheIND vs AUS: पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुमराहने रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर अनेक विषयांवरही मोकळेपणाने बोलला.
Jaguar’s New Logo Sparks Meme Fest Online: जॅग्वार कडून नवा लोगो जारी, रिब्रॅन्डिंगच्या जाहिराती मध्ये कारचं नसल्याने Elon Musk सह नेटकर्यांनी घेतली फिरकी
Dipali NevarekarTesla chief Elon Musk यांनी देखील फिरकी घेत "तुम्ही कार विकता का?" अशी पोस्ट शेअर करत Jaguar ची फिरकी घेतली आहे.
World's Best Cities 2025: जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये लंडन अव्वल; टॉप 100 मध्ये कोणत्याही भारतीय शहराचा समावेश नाही
Bhakti Aghavदुसऱ्या क्रमांकारवर न्यूयॉर्क आणि पॅरिसचा क्रमांक लागतो. या यादीत पहिल्या 100 च्या यादीत एकाही भारतीय शहरांचा समावेश नाही.
Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा
Prashant Joshiमहाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असेल.
IND vs AUS 1st Test, Perth Weather Report: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत पाऊस पडण्याची शक्यता, कसे असले पर्थमध्ये हवामान? जाणून घ्या अपडेट्स
Nitin Kurheपहिला कसोटी सामना पर्थ (Perth) येथे होणार आहे. भारताने गेल्या दोनदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे. भारताने 2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता टीम इंडिया हॅट्ट्रिक करणार आहे.
IND vs AUS 1st Test 2024: नाणेफेक ठरवेल पर्थमधील सामन्याचा निकाल! गोलंदाजी किंवा फलंदाजी, दोन्ही संघांना प्रथम काय करायला आवडेल?
Nitin Kurheऑप्टस स्टेडियमवर नाणेफेकीला खूप महत्त्व आले आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या स्टेडियममध्ये आतापर्यंत खेळले गेलेले चारही सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत. एक प्रकारे पाहिले तर येथे नाणेफेक जिंकणारा संघ बऱ्याच प्रमाणात सामना जिंकतो.
Disawar Satta King: दिसावर सट्टा किंग ची सुरूवात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर कशी झाली? पहा हा खेळ कसा असतो
Dipali Nevarekarसट्टा मटका हा खेळ पूर्णपणे नशीबावर आधारित आहे आणि त्यात विजयाची कोणतीही खात्री देता येत नाही.
Heartwarming Rescue: माणसाने बेशुद्ध माकडाला CPR देऊन वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवताना दिसत आहे. 50 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये माकड जमिनीवर बेशुद्ध पडलेले दिसत आहे.तो व्यक्ती माकडाला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देण्यास सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे
‘Biwi No 1’ Re-Release Date: सलमान खान, करिश्मा कपूर, तब्बू आणि अनिल कपूर यांचा बीवी नंबर 1 लवकरच होणार मोठ्या पडद्यावर प्रदर्शित
Shreya Varkeडेव्हिड धवनचा आयकॉनिक कॉमेडी बीवी नंबर 1, जो सुरुवातीला 28 मे 1999 रोजी रिलीज झाला होता, तो 29 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. सलमान खान, करिश्मा कपूर, अनिल कपूर, तब्बू आणि सुष्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट , त्याच्या सुरुवातीच्या रिलीजवर एक मोठा हिट ठरला. Biwi No 1 हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Preview: पर्थच्या मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया भिडण्यासाठी सज्ज! त्याआधी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील
Nitin KurheIND vs AUS: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Selling Adulterated Pomegranate Juice: यूपीमध्ये डाळिंबाच्या रसात फूड कलर मिसळताना दुकानदाराला रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeयूपीच्या बस्तीमध्ये एका दुकानदाराला ग्राहकांनी डाळिंबाच्या रसात फूड कलर मिसळताना पकडले. पत्रकार प्रिया सिंह यांनी एक्समध्ये जाऊन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. दुकानदाराने भेसळयुक्त ज्यूस विकून ग्राहकांची कशी फसवणूक केली, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Prasar Bharati Launches OTT Platform: प्रसार भारतीने लॉन्च केला OTT प्लॅटफॉर्म; 65 लाइव्ह चॅनेलसह अनेक सुविधा उपलब्ध
Bhakti Aghavप्रसार भारतीने 55 व्या IFFI गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात OTT प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव Waves आहे. यामध्ये 65 लाईव्ह चॅनेलसह अनेक सुविधा असणार आहे. प्रसार भारतीने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Key Players: पर्थ कसोटीत 'हे' खेळाडू करु शकतात कहर, आपल्या घातक खेळीने बदलू शकतात सामन्याचा मार्ग
Nitin KurheIND vs AUS: 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबर (शुक्रवार) पासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाईल. पुढील वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ महत्त्वाचे गुण मिळवण्याचा प्रयत्न करतील, हा सामना अनेक अर्थाने खास असणार आहे.
Mumbai Local Video: मुंबई लोकल मधून थेट FOB वर चढण्यासाठी प्रवाशांचा भयंकर जुगाड; व्हिडिओ झाला वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarप्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणतेही स्टंट करू नयेत अशा सूचना वारंवार रेल्वे कडून दिल्या जातात. हा दंडनीय गुन्हा आहे.
Jasprit Bumrah Press Conference: एक-दोन वाईट मालिका... जसप्रीत बुमराहने कोहलीबद्दल सांगितली मोठी गोष्ट, तर शमीबद्दल दिला मोठा इशारा
Nitin KurheIND vs AUS: सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहने मालिकेच्या तयारीसंदर्भात माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या विराट कोहलीचे (Virat Kohli) त्याने समर्थन केले आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) पुनरागमनाबाबतही प्रतिक्रिया दिली.
Uttamrao Jankar On Ajit Pawar: अजित पवार बारामतीत 40 हजार मतांनी पराभूत होतील; निकालापूर्वी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांचा दावा
Bhakti Aghavउत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Constituency) अजित पवारांचा (Ajit Pawar) मोठा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.
Hazaribagh Bus Accident: झारखंडच्या हजारीबागमध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली, 7 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी; व्हिडिओ
Shreya Varkeझारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गोरहर पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी सकाळी एक प्रवासी बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येची अधिकृत पुष्टी सध्या झालेली नाही. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस कोलकाताहून पाटण्याला जात होती.
Adani Share Price: शेअर बाजारात गोंधळ! अदानीच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण, लाचखोरीच्या आरोपांचा प्रभाव
Shreya Varkeउद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. अमेरिकेत कथित $250 दशलक्ष फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात गुंतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गौतम अदानी यांच्यावर फसवणुकीच्या आरोपानंतर अदानींच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे. सकाळी शेअर बाजार उघडताच त्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. शेअर बाजार रोजप्रमाणे गुरुवारी उघडला.
Diljit Dosanjh's Dil-Luminati Mumbai Tour: दिलजीत दोसांझ ने मुंबई मध्येही जाहीर केली शो ची तारीख; पहा कधी, कुठे, कसे होणार तिकीट बुकिंग
Dipali Nevarekarदिलजीतच्या मुंबई मधील शो ची तिकीट विक्री 22 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये HSBC च Cardholders साठी Pre-Sale ठेवण्यात आला आहे.
Stock Markets Open In Red: शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला; सेन्सेक्स 400 हून अधिक तर निफ्टी 153 अंकांनी घसरला
Bhakti Aghavसकाळी 9.20 च्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 416.66 अंकांच्या प्रचंड घसरणीसह 77,161.72 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 153.55 अंकांच्या कमजोरीसह 23364.95 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.