Jaguar’s New Logo Sparks Meme Fest Online: जॅग्वार कडून नवा लोगो जारी, रिब्रॅन्डिंगच्या जाहिराती मध्ये कारचं नसल्याने Elon Musk सह नेटकर्यांनी घेतली फिरकी
Tesla chief Elon Musk यांनी देखील फिरकी घेत "तुम्ही कार विकता का?" अशी पोस्ट शेअर करत Jaguar ची फिरकी घेतली आहे.
Jaguar कडून त्यांच्या लोगो मध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या अॅड मध्ये जॅग्वार कडून कारच दाखवली गेली नसल्याने आता सोशल मीडीयामध्ये नेटकर्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. टाटा मोटर्सच्या मालकीची जॅग्वॉर आता केवळ इलेक्ट्रिक कार बनवत आहे. नव्या लोगोसह रिब्रॅन्डिंगच्या अॅड मध्ये कारच नसल्याने अनेकांनी मजेशीर मिम्स, जोक्स शेअर केले आहेत. अगदी Tesla chief Elon Musk यांनी देखील फिरकी घेत "तुम्ही कार विकता का?" अशी पोस्ट शेअर केली आहे.
पहा जॅग्वॉर चा नवा लोगो
मजेशीर पोस्ट
Elon Musk ची पोस्ट
जॅग्वॉरचा रिप्लाय
नेटकर्यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement