Heartwarming Rescue: माणसाने बेशुद्ध माकडाला CPR देऊन वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवताना दिसत आहे. 50 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये माकड जमिनीवर बेशुद्ध पडलेले दिसत आहे.तो व्यक्ती माकडाला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देण्यास सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे

Heartwarming Rescue

Heartwarming Rescue: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला सीपीआर देऊन  त्याचे प्राण वाचवताना दिसत आहे. 50 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये माकड जमिनीवर बेशुद्ध पडलेले दिसत आहे.तो व्यक्ती माकडाला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देण्यास सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस इतरांप्रमाणे सीपीआर करत असल्याचे दिसत आहे. शेवटी, माणूस सीपीआर करून माकडाचा जीव यशस्वीपणे वाचवतो कारण प्राणी पुन्हा जिवंत झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

माणसाने बेशुद्ध माकडाला CPR देऊन वाचवले प्राण 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement