ठळक बातम्या
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: जसप्रीत बुमराहचा कहर, स्टीम स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
Nitin Kurheनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का लागला आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: बुमराहने भारताला मिळवून दिली दुसरी विकेट, उस्मान ख्वाजा आठ धावा करून बाद
Nitin Kurheनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का लागला आहे.
Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची मुस्लिम पक्षाला नोटीस; 2 आठवड्यांत मागितले उत्तर
Bhakti Aghavकथित शिवलिंगाच्या ASI सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही ज्ञानवापीशी संबंधित सर्व अर्जांची एकत्रित सुनावणी करू. न्यायालयाने सध्या या मुद्द्यांवर 17 डिसेंबर रोजी प्राथमिक सुनावणी निश्चित केली आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: बुमराहने भारताला मिळवून दिली पहिली विकेट, मॅकस्वीनी पदार्पणात 10 धावा करून बाद
Nitin Kurheनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला आहे.
Dead Body Breathes At Jhunjhunu: मृतदेहाने घेतला श्वास; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार डॉक्टर निलंबीत; राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेShocking Incident in Rajasthan: राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे शवविच्छेदनही झाले. अंत्यसंस्कार करताना सदर व्यक्ती हालचाल करु लागल्याने आणि जीवंत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चाल डॉक्टर निलंबीत झाले आहेत.
IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Scorecard: कांगारुच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव 150 धावांवर ढेपाळला, हेझलवूडने घेतले 4 बळी; नितीश रेड्डीने केल्या 41 धावा
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणामध्ये मोठा खुलासा; 'फोन आणि इंटरनेटचा वापर न करता खुनाचा कट कसा रचला?' याची आरोपी कडून कबुली
Dipali Nevarekarआरोपी आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा आणि शेतात काम करणाऱ्या बलविंदरच्या हॉटस्पॉटचा वापर करून इंटरनेटशी कनेक्ट करायचा. कोणीही त्याचा फोन शोधू नये म्हणून त्याने ही युक्ती वापरली होती.
Encounter In Chhattisgarh Sukma District: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवानांची मोठी कारवाई! चकमकीत 10 नक्षलवादी ठार
Bhakti Aghavबस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, छत्तीसगडच्या दक्षिण सुकमामध्ये डीआरजीसोबत झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून INSAS, AK 47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताला आठवा धक्का, हर्षित राणा सात धावा करुन बाद
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, लंच ब्रेकनंतर भारताला आठवा धक्का बसला आहे. हर्षित राणा 7 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 128/8
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: ऋषभ पंतला बाद करत पॅट कमिन्सने मिळवली मोठी विकेट, भारताला सातवा धक्का
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, लंच ब्रेकनंतर भारताला सातवा धक्का बसला आहे.
IND vs AUS, Perth Test: विराट कोहली पुन्हा फ्लॉप, 7 वर्षात पहिल्यांदाच पाहावा लागला इतका लाजिरवाणा दिवस
Nitin KurheIND vs AUS: ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा करून तो बाहेर पडला. या मालिकेत कोहली पुनरागमन करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
Maharashtra New Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात जोरदार दावेदारी; जाणून घ्या प्रमुख चेहरे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत असताना, मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून महायुति आणि एमव्हीए या दोन्ही आघाडीत अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. अव्वल दावेदार कोण? घ्या जाणून
Passing Criteria for SSC Board Exam: दहावी बोर्ड परीक्षेत विज्ञान, गणित विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांतील निकषात बदल नाही; बोर्डाची माहिती
Dipali Nevarekarज्या वर्षी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निकषांत बदल होतील, त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्रपणे कळवले जाणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिलं आहे.
KL Rahul Out or Not Out: केएल राहुलसोबत झाली चीटिंग? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पर्थ कसोटीत चर्चेला उधाण
Nitin Kurheकेएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: टीम इंडियाला बसला सहावा धक्का, सुंदर अवघ्या 4 धावा करून बाद
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, लंच ब्रेकनंतर भारताला सहावा धक्का बसला आहे.
Lucknow Accident Video: भरधाव कार आणि स्कूटरची जोरदार धडक, 2 जण गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किसान पथ येथे एका भरधाव कारने स्कूटरवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, धडकेनंतर स्कूटर कारच्या बोनेटखाली अडकली आणि कार चालकाने सुमारे अर्धा किलोमीटर स्कूटरला फरफटत नेले.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताचा अर्धा संघ 59 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, ऑस्ट्रेलियिन गोलंदाजाचा घातक मारा
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला आहे.
Aligarh Shocker: लज्जास्पद! अलिगडमध्ये खासगी कोचिंग ऑपरेटरचे घृणास्पद कृत्य, अकरावीच्या अल्पवयीन मुलीवर सात महिने केला बलात्कार
Shreya Varkeयूपीच्या अलीगढ जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे, सुरेंद्र नगरमध्ये असलेल्या एका खासगी कोचिंग संस्थेच्या संचालकावर 11वीच्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सात महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी कुरसी पोलीस ठाणे गाठले. कोचिंग ऑपरेटरवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोचिंग सेंटरबाहेर गोंधळ घातला.
IPL 2025 Date Announced: आयपीएलच्या पुढील 3 सीझनची तारीख आली समोर, 2025 मध्ये कधी सुरू होणार सर्वात मोठी लीग? जाणून घ्या
Nitin KurheIPL 2025: वास्तविक, आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आयपीएलच्या तारखांच्या घोषणेनंतर, आयपीएल 2025 कधी सुरू होईल आणि त्याचा विजेतेपदाचा सामना कधी खेळला जाईल हे आता स्पष्ट झाले आहे.
Nehal Singh Murder Case: नेहल सिंग हत्या प्रकरणातील दोन आरोपींना देवरिया येथील पोलीस चकमकीत अटक
Shreya Varkeदेवरिया जिल्हा पोलिसांनी शुभम सिंग उर्फ नेहल सिंग खून प्रकरणातील दोन आरोपींना शुक्रवारी पहाटे चकमकीनंतर अटक केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (दक्षिण) सुनील कुमार सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, 7 नोव्हेंबर रोजी देवरिया जिल्ह्यातील सुरौली पोलिस स्टेशन हद्दीतील जड्डू परसिया गावाजवळील मुख्य रस्त्यावर शुभम सिंह उर्फ नेहल सिंग (28) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.