ठळक बातम्या

India vs Australia 1st Test 2024 Day 3 Tea Break: दुसरे सत्र संपले, भारताने फलकावर लावल्या 359/5 धावा, घेतली 405 धावांची आघाडी

Nitin Kurhe

दरम्यान, पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपले. दुसऱ्या सत्रापर्यंत टीम इंडियाने 359/5 धावा करत 405 धावांची आघाडी घेतली आहे.

TATA IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, 20 कोटी रुपयांपर्यंत लागू शकते बोली

Nitin Kurhe

IP 2025: आज 10 फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील. लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात असतील, ज्यावर संघ 20 कोटी रुपये खर्च करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ मोठ्या बोली लावण्यास तयार असतील.

IMD Weather Forecast Today: आयएमडीने दिला मुसळधार पाऊस आणि धुक्याचा इशारा; जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आयएमडीने तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये 25-28 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीचा सरासरी एक्यूआय 412 असून तो 'गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे.

India vs Australia 1st Test 2024 Day 3 Live Score Update: भारताचा निम्मा संघ तंबूत, ऋषभ पंतनंतर ध्रुव जुरेल 1 धावा करुन बाद; भारताकडे 367 धावांची आघाडी

Nitin Kurhe

दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, लंच ब्रेक नंतर भारताला दुसऱ्या डावात चौथा धक्का लागला आहे. ऋषभ पंत 1 धावा करुन बाद झाला आहे.

Advertisement

Yashasvi Jaiswal Milestone: वयाच्या 22 व्या वर्षी यशस्वी जैस्वालने रचला इतिहास, सचिन-विराटच्या क्लबमध्ये मिळवले स्थान

Nitin Kurhe

IND vs AUS: कांगारूंच्या भूमीवर कमी वयात शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आता यशस्वीच्या नावाचा समावेश झाला आहे. सध्या जयस्वालचे वय 22 वर्षे 332 दिवस आहे, तर महान सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी शतक झळकावले होते.

India vs Australia 1st Test 2024 Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात भारताला तिसरा धक्का, यशस्वी जैस्वाल 161 धावा करुन बाद

Nitin Kurhe

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, लंच ब्रेक नंतर भारताला दुसऱ्या डावात तिसरा धक्का लागला आहे. यशस्वी जैस्वाल 161 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 313/3

Constitution Day 2024 Wishes In Marathi: भारतीय संविधान दिनानिमित्त Messages, Images, Quotes द्वारे नागरिकांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिनाच्या निमित्ताने लोक एकमेकांना खास शुभेच्छा देतात. तुम्ही देखील भारतीय संविधान दिनानिमित्त Messages, Images, Quotes द्वारे नागरिकांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

Shiv Sena (UBT) on Assembly Election Results: 'अदानीच्या प्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला', सामना संपादकीयातून घणाघात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंर शिवसेना (UBT) मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) जोरदार टीकास्त्र डागण्यात आले आहे. या संपादकीयात हा निकाल आम्हाला मान्य नाही.

Advertisement

Tejaswini Pandit on Assembly Election Results: आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू- अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष तर सपशेल आपटला. मनसेच्या या पराभवानंतर अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत (Tejaswini Pandit) यांनी सोशल मीडियात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

IPL 2025 Mega Auction All 10 Teams Purse Value: मेगा लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत शिल्लक? सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या

Nitin Kurhe

मेगा लिलावासाठी आता थोडाच वेळ शिल्लक आहे. यावेळी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव होणार आहे. हा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये सर्व 10 फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील.

India vs Australia 1st Test 2024 Day 3 Lunch Break: यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारत 275/1, लंच ब्रेकपर्यंत घेतली 321 धावांची आघाडी

Nitin Kurhe

लंच ब्रेक पर्यंत भारताने 321 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 275 धावा केल्या आहे.

Andhra Pradesh Accident: दुर्दैवी! आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात बस आणि ऑटोची धडक; 7 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

ऑटोमध्ये शेतमजूर प्रवास करत होते. या अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

IPL 2025 Mega Auction Live Streaming: आज आयपीएलचा मेगा लिलाव! स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार किंवा सोनी नाही; येथे पाहू शकता लिलावाचे थेट प्रेक्षेपण

Nitin Kurhe

IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 मेगा लिलावाचा (IPL 2025 Mega Auction) आज पहिला दिवस आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ते मेगा लिलावाचे थेट प्रेक्षेपण कुठे विनामूल्य पाहू शकतात.

Delhi Pollution Crisis: दिल्लीचा श्वास कोंडलेलाच! AQI 'गंभीर श्रेणी' मध्ये, शाळांना सुट्टी, वर्ग ऑनलाईन सुरु

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एक्यूआयने 'गंभीर श्रेणी' मध्ये प्रवेश केल्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. नोएडातील शाळांमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय 25 नोव्हेंबर रोजी घेणार जीआरएपी-4 निर्बंधांचा आढावा.

Fire During Victory Rally of Shivaji Patil: कोल्हापुरात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजय रॅलीत जेसीबीमधून गुलाल उधळल्यानंतर उडाला आगीचा भडका (Watch Video)

Bhakti Aghav

कोल्हापुरातील महागाव येथील चंदगड मतदारसंघातून नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्या विजयी रॅलीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीमधून गुलाल टाकल्यानंतर आगीने भडका घेतला. या आगीत पाटील यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

India vs Australia 1st Test 2024 Day 3 Live Score Update: भारताने पहिली विकेट गमावली, केएल राहुल मिचेल स्टार्कचा बळी ठरला

Nitin Kurhe

दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का लागला आहे. केएल राहुल 77 धावा करुन बाद झाला आहे.

Advertisement

Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जैस्वालने पर्थ कसोटीत झळकावले शतक, राहुलसोबत केली सर्वात मोठी भागीदारी

Nitin Kurhe

भारताचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने षटकार मारुन आपल्या शतक पूर्ण केले. दुसऱ्या डावात भारताचा स्कोर 198/0

IND vs AUS 1st Test Day 3 Live Straming: पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवसला सुरूवात, मैदानावर यशस्वी जैस्वाल-केएल राहुल; भारताने घेतली 224 धावांची आघाडी

Nitin Kurhe

IND vs AUS: दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. जैस्वाल 90 आणि राहुल 62 धावा करून क्रीजवर आहेत. भारताकडे आता एकूण 224 धावांची आघाडी आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Party Wise Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत BJP ठरला 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष; जाणून घ्या पक्षनिहाय जागा

Prashant Joshi

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असला तरी, या आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मतांच्या संख्येतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षापेक्षा मागे आहेत.

Maharashtra Election Result 2024 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांची यादी

Prashant Joshi

यंदा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक 65.2% मतदान झाले.

Advertisement
Advertisement