ठळक बातम्या

Ajaz Khan's Wife Fallon Guliwala Arrested in Drug Case: एजाज खानची पत्नी फॅलन गुलीवाला ड्रग्ज प्रकरणात अटक; 130 ग्रॅम गांजा जप्त

Jyoti Kadam

गुरुवारी सीमाशुल्क विभागाने अभिनेता-राजकारणी बनलेले एजाज खान यांच्या पत्नी फैलोन गुलीवाला (40) यांना अटक केली.

IND vs AUS PM's XI Match Play On Day 1 Called Off: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन सराव सामन्याचा पहिला दिवस पावसात गेला वाहून, उद्या खेळवला 50-50 षटकाचा सामना

Nitin Kurhe

दोन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी एवढा पाऊस पडला की दोन्ही संघ नाणेफेकसाठीही येऊ शकले नाहीत. पहिला दिवस वाहून गेल्यानंतर आता दोन्ही संघांच्या कर्णधारांनी दुसऱ्या दिवशी 50-50 षटके खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावला 'मोक्का'

Dipali Nevarekar

जेल मध्ये असलेल्या लॉरेंस बिष्णोई चा भाऊ अनमोल सिद्दीकी सोबत बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा संपर्क झाल्याचं काही पुराव्यांमधून समोर आलं आहे.

Nepal Premier League 2024 Live Streaming in India: नेपाळ प्रीमियर लीगचा आजपासून आगाज, वेळापत्रकासह जाणून घ्या T20 स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कुठे पाहणार

Amol More

नेपाळ क्रिकेटच्या उदयात त्याच्या चाहत्यांची मोठी भूमिका आहे. देशातील देशांतर्गत सामन्यांदरम्यान मैदाने अनेकदा चाहत्यांनी भरलेली असतात. नेपाळ प्रीमियर लीग 2024 च्या आगमनाने, देशाचा खेळाबद्दलचा उत्साह नवीन उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Hindu Temple Vandalised in Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदूंची धार्मिकस्थळे संकटात! संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर 3 हिंदू मंदिरांवर हल्ला

Jyoti Kadam

शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर जमा झालेल्या जमावाने घोषणाबाजी केली आणि 3 हिंदू मंदिरांवर हल्ला केला, मंदिरांची तोडफोड केली आहे.

IND vs PAK, ACC U19 Asia Cup 2024 Scorecard: पाकिस्तानने टीम इंडियाला दिले 282 धावांचे मोठे लक्ष्य, शाहजेब अहमदची 159 धावांची शानदार खेळी; येथे वाचा पहिल्या डावाचा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अंडर-19 आशिया कपमध्ये खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाकिस्तानची फलंदाजी बऱ्यापैकी यशस्वी दिसली, पण हळूहळू भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करत संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

Bangladesh Targets Iskcon: बांगलादेशातील इस्कॉनवर नवीन संकट; युनूस सरकारने चिन्मय दाससह गोठवली 17 जणांची बँक खाती

Bhakti Aghav

युनूस सरकारने चिन्मय दाससह 17 जणांची बँक खाती 30 दिवसांसाठी गोठवली आहेत. आर्थिक अधिकाऱ्यांनी इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांच्यासह धार्मिक संस्थेशी संबंधित 17 लोकांच्या बँक खात्यांमधील व्यवहार 30 दिवसांसाठी फ्रीज करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर कॉंग्रेसने उठवलेल्या प्रश्नांसाठी निवडणूक आयोगाने दिली 3 डिसेंबरला भेटीची वेळ

Dipali Nevarekar

निवडणूक आयोगाने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निवडणूक निकालामध्ये सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

Mumbai Crime: ड्रींक अँड ड्राइव्ह प्रकरणात कारवाई चुकवण्यासाठी बॅरिकेड्समध्ये कार घुसवली, व्यावसायिकाला अटक; अंधेरीतील घटना

Jyoti Kadam

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या आरोपीने गोखले पुलावरील बॅरिकेड्समध्ये घुसून चेकिंग टाळण्याच्या प्रयत्नात अन्य तीन वाहनांना धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Mega Block Updates: रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; पश्चिम मार्गावर काय असेल स्थिती? वाचा सविस्तर

Bhakti Aghav

मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 12.15 ते पहाटे 4.15 या वेळेत चार तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर सर्व डाऊन स्लो मार्गावरील गाड्या चालवल्या जातील.

'Pet Dog’ Remark: भाई जगताप यांच्या निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपा कडून निषेध; किरीट सोमय्यांकडून तक्रार दाखल

Dipali Nevarekar

Election Commission आणि Mumbai Police Commissioner यांना कठोर कारवाई करण्याचं आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Navi Mumbai: पाण्याच्या वादातून महिला आणि मुलीला शेजाऱ्यांकडून मारहाण; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पनवेलमधील घटना

Jyoti Kadam

पनवेलमध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

Sharad Kapoor Accused of Misconduct: बॉलिवूड अभिनेता शरद कपूरवर गैरवर्तनाचा आरोप; महिलेला घरी बोलावून केला बलात्कार करण्याचा प्रयत्न

Bhakti Aghav

फेसबुकच्या माध्यमातून शरदच्या संपर्कात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर पीडित तरुणीने शरद कपूर सोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली. शरदने तिला शूटिंगबद्दल बोलण्यासाठी भेटायचे असल्याचे सांगितले. यानंतर त्याने फोनद्वारे पीडितेला लोकेशन पाठवले.

Mumbai Shocker: मुलुंडमध्ये 50 रुपयांचे आमिष दाखवून 13 वर्षीय मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार; आरोपी फरार

Bhakti Aghav

वैद्यकीय तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

IND vs PAK, ACC U19 Asia Cup 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत डिशवर उपलब्ध असेल का? येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या

Jyoti Kadam

डीडी स्पोर्ट्सला भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपणाचे अधिकार मिळालेले नाहीत. त्यामुळे भारत अंडर 19 विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील मिळणार नाही.

मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार? पहा या चर्चांदरम्यान त्यांनी केलेली सोशल मीडीया पोस्ट

Dipali Nevarekar

भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पद मिळवल्यानंतर आता त्यांना त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदी आले आहे पण मुरलीधर मोहोळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Advertisement

BAN W vs IRE W 2nd ODI Toss Updates: आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, बांगलादेश महिला संघ प्रथम गोलंदाजी करणार

Jyoti Kadam

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची कर्णधार एमी हंटरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, त्यामुळे बांगलादेशचा महिला संघ प्रथम गोलंदाजी करेल. यासह बांगलादेशचा महिला संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

Scissors in Woman's Stomach: कॅन्सरच्या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात डॉक्टरांकडून राहिली कात्री; 2 वर्षानंतर सीटी स्कॅनमध्ये समोर आली धक्कादायक घटना

Bhakti Aghav

भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन केल्यानंतर महिलेच्या पोटात कात्री दिसल्याने डॉक्टरांसह रुग्णाच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन प्रभारी सतीश शर्मा यांना महिलेचा सीटी स्कॅन करत असताना ही बाब उघडकीस आली.

Mandla Mashimbi is New Coach of South Africa women's Team: मंडला माशिंबी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षक; डिलन डू प्रीझ यांचा राजीनामा

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिके (CSA) ने मंडला माशिंबी यांची संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. डिलन डू प्रीझ यांनी ते जागा घेतील.

Latur Teacher Suicide With Family: धक्कादायक! लातूर येथील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

Bhakti Aghav

गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मसानाजी तुडमे (वय,53), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि त्यांची मुलगी अंजली तुडमे (वय,22) हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे राहत होते.

Advertisement
Advertisement