ठळक बातम्या
Sharad Kapoor Accused of Misconduct: बॉलिवूड अभिनेता शरद कपूरवर गैरवर्तनाचा आरोप; महिलेला घरी बोलावून केला बलात्कार करण्याचा प्रयत्न
Bhakti Aghavफेसबुकच्या माध्यमातून शरदच्या संपर्कात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर पीडित तरुणीने शरद कपूर सोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली. शरदने तिला शूटिंगबद्दल बोलण्यासाठी भेटायचे असल्याचे सांगितले. यानंतर त्याने फोनद्वारे पीडितेला लोकेशन पाठवले.
Mumbai Shocker: मुलुंडमध्ये 50 रुपयांचे आमिष दाखवून 13 वर्षीय मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार; आरोपी फरार
Bhakti Aghavवैद्यकीय तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
IND vs PAK, ACC U19 Asia Cup 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत डिशवर उपलब्ध असेल का? येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या
Jyoti Kadamडीडी स्पोर्ट्सला भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपणाचे अधिकार मिळालेले नाहीत. त्यामुळे भारत अंडर 19 विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील मिळणार नाही.
मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार? पहा या चर्चांदरम्यान त्यांनी केलेली सोशल मीडीया पोस्ट
Dipali Nevarekarभाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पद मिळवल्यानंतर आता त्यांना त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदी आले आहे पण मुरलीधर मोहोळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
BAN W vs IRE W 2nd ODI Toss Updates: आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, बांगलादेश महिला संघ प्रथम गोलंदाजी करणार
Jyoti Kadamदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची कर्णधार एमी हंटरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, त्यामुळे बांगलादेशचा महिला संघ प्रथम गोलंदाजी करेल. यासह बांगलादेशचा महिला संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
Scissors in Woman's Stomach: कॅन्सरच्या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात डॉक्टरांकडून राहिली कात्री; 2 वर्षानंतर सीटी स्कॅनमध्ये समोर आली धक्कादायक घटना
Bhakti Aghavभिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन केल्यानंतर महिलेच्या पोटात कात्री दिसल्याने डॉक्टरांसह रुग्णाच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन प्रभारी सतीश शर्मा यांना महिलेचा सीटी स्कॅन करत असताना ही बाब उघडकीस आली.
Mandla Mashimbi is New Coach of South Africa women's Team: मंडला माशिंबी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षक; डिलन डू प्रीझ यांचा राजीनामा
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिके (CSA) ने मंडला माशिंबी यांची संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. डिलन डू प्रीझ यांनी ते जागा घेतील.
Latur Teacher Suicide With Family: धक्कादायक! लातूर येथील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या
Bhakti Aghavगंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मसानाजी तुडमे (वय,53), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि त्यांची मुलगी अंजली तुडमे (वय,22) हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे राहत होते.
Mumbai Weather Update: मुंबईत थंडीची हुडहुडी वाढली; 29 नोव्हेंबरला 8 वर्षातील सर्वात थंड दिवस, पहा हवामान विभागाचा अंदाज
Dipali Nevarekarआयएमडीच्या माहितीनुसार, मुंबई मध्ये 5 डिसेंबर पर्यंत हवामान 19 ते 35 डिग्री सेल्सियस मध्ये राहणार आहे. मुंबईमध्ये सकाळी आकाशात धुकं राहील.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.
Cyclone Fengal: तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ फेंगल आज दाखवणार कहर; वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असण्याची शक्यता
Bhakti Aghavचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, चक्रीवादळ शनिवारी दुपारपर्यंत पुद्दुचेरीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असू शकतो.
Boat Capsize in Nigeria: नायजेरियात मोठी दुर्घटना! 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; 27 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता
Jyoti Kadamआफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बोट उलटल्याच्या घणांमध्ये वाढ झालीय. ताज्या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला. 100 जण बेपत्ता आहेत.
Navi Mumbai Dilapidated Buildings: नवी मुंबईमधील 527 संरचना जीर्ण म्हणून घोषित; 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक
Prashant Joshiयाबाबत 31 मार्च 2025 पूर्वी संबंधित प्रभाग कार्यालय किंवा नगररचना विभागाकडे लेखापरीक्षण आणि अहवाल सादर करायचा आहे. नागरी संस्थेने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.
India vs Prime Minister XI Live Streaming: ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन आणि भारतीय संघ यांच्यात होणार चुरशीची लढत, तुम्ही येथे पाहू शकता विनामूल्य मॅच
Nitin Kurhe30 नोव्हेंबरपासून ॲडलेडमध्ये कांगारूंशी सामना करण्यापूर्वी हा संघ पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूची कसोटी खेळेल. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील अनेक स्टार खेळाडू खेळण्याची अपेक्षा आहे.
SA vs SL 1st Test 2024 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून केल्या 103 धावा, दक्षिण आफ्रिका विजयापासून 5 विकेट दूर
Nitin Kurheतिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात 103 धावांत 5 गडी गमावले होते आणि आता त्यांना विजयासाठी 413 धावांची गरज आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशीचा खेळ निर्णायक असेल. शेवटचे दोन दिवस श्रीलंकेसाठी खूप आव्हानात्मक ठरतील.
Mohammed Shami Injury: टीम इंडियासाठी चिंतेची बाब, मोहम्मद शमी पुन्हा झाला जखमी
Nitin Kurheशमीच्या दुखापतीची बातमी काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेदरम्यान समोर आली होती. अशा परिस्थितीत शमीला दुखापत होणे ही खरोखरच टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. यावेळी शमीला पाठीचा त्रास आहे.
Thane: भिवंडीत इमारतीच्या टेरेसवर हस्तमैथुन करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक; गुन्हा दाखल
Prashant Joshiइमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचे हे कृत्य कैद झाले आहे. आरोपीचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना विनयभंग झाल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Ishan Kishan Syed Mushtaq Ali: 09 षटकार, 05 चौकार... इशान किशनने केला कहर, संघ 4.3 षटकात विजयी
Nitin Kurheशुक्रवारी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने 23 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत नऊ षटकार आणि पाच चौकार मारले, या खेळीमुळे झारखंड संघाने 4.3 षटकात लक्ष्य गाठले. इशान किशनने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Waqf Board: वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला; BJP ने केला होता विरोध
Prashant Joshiकाही त्रुटींमुळे असा आदेश काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने 28 नोव्हेंबर रोजी आपला आदेश जारी केला होता. जूनमध्ये निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक कल्याण विभागाने औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले असून उर्वरित रक्कम नंतर देण्यात येईल, असे जाहीर केले होते.
11 Bowlers Used in a T20 Match: दिल्ली संघाने टी-20 मध्ये इतिहास रचला, पहिल्यांदाच एका सामन्यात सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी
Nitin Kurheशुक्रवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 च्या गट सी सामन्यात मणिपूर विरुद्ध खेळताना, आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने नियुक्त केलेल्या यष्टीरक्षकासह सर्व 11 खेळाडूंना किमान एक षटक दिले. यष्टिरक्षक आणि कर्णधार आयुष बडोनीने दोन षटके टाकली आणि एक विकेटही घेतली.