ठळक बातम्या

Virat Kohli New Record: विराट कोहलीचा भीम पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू; जाणून घ्या पाहिल्या स्थानी कोण

Nitin Kurhe

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजा आणि आकाश दीप तिथे दाखल झाले आहेत. दुसरीकडे, सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) मैदानात उतरताच अनोखे शतक झळकावले आहे.

Viral Video: गजरा विकणाऱ्या गरीब मुलाला अज्ञात व्यक्तीने दिले सरप्राईज, आनंदाने निरागस मुलाच्या चेहऱ्यावर उमटले हसू

Shreya Varke

काही लोकांना मोठ्या गोष्टी मिळाल्यावरही आनंद मिळत नाही तर अनेकांना छोट्या गोष्टीत मोठा आनंद मिळतो. अनेकवेळा असे सरप्राईज मिळते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. दरम्यान, एका लहान मुलाचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला गजरा विकणाऱ्या मुलाला सुंदर सरप्राईज दिले आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत आणि त्याला खूप पसंती दिली जात आहे.

Mumbai Local Train Update: विजपुरवठा खंडीत, तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकल 30 मिनीटे उशिरा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Central Railway News: कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान वीज बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या सेंट्रल लाइनवरील लोकल ट्रेन सेवा 14 डिसेंबर रोजी विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना 30-40 मिनिटे उशीर झाला.

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा

Jyoti Kadam

Advertisement

AFG vs ZIM 2nd T20I Match 2024 Scorecard: अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 50 धावांनी केला पराभव, रशीद खानने केली घातक गोलंदाजी; मालिका 1-1 अशी बरोबरीत

Nitin Kurhe

दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 50 धावांनी पराभव केला. यासह अफगाणिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे.

आजचा हवामान अंदाज: तापमान वाढले तरी, राज्यात गारठा राहणार; जाणून घ्या IMD Weather Forecast

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कधी गरम कधी थंड अशी काहीशी वातावरणाची विचित्र स्थिती राज्यामध्ये पाहाला मिळत आहे. देशातील सपाट भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये तापमान प्रचंड खालावले आहे. इतके की, पारा शून्य अंशाच्या खाली घसरल्याच्या नोंदी झाल्या आहेत.

Delhi School Bomb Threat: दिल्ली पोलिसांकडून डीपीएस आरके पुरम आणि इतर शाळांमध्ये तपासणी; ईमेलद्वारे मिळाली होती बॉम्बने उडवण्याची धमकी (Watch Video)

Jyoti Kadam

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. आज 14 डिसेंबर रोजीही पोलिसांनी शाळामध्ये जाऊन तपासणी केली. शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलिस करत आहेत.

SA Beat PAK 2nd T20I 2024 Scorecard: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी, रीझा हेंड्रिक्सने झळकावले शतक

Nitin Kurhe

SA vs PAK: सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. हा सामना धावांच्या पावसाने भरलेला होता, जिथे दोन्ही संघाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.

Advertisement

Allu Arjun Released from Jail: संपूर्ण रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अल्लू अर्जुनला सकाळी सुटका; वडील-सासरे आले घेण्यासाठी

Jyoti Kadam

अल्लू अर्जुनची आज सकाळी 7.15 वाजता तुरुंगातून सुटका झाली. हैदराबादमधील ज्युबली हिल्सयेथील अल्लू अर्जुनच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

IND vs AUS 3rd Test 2024 Live Score Update: मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, लंच ब्रेक जाहीर, ऑस्ट्रेलियाने विकेट न गमावता केल्या 28 धावा; भारत विकेटच्या शोधात

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी यांनी कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली. पावसामुळे पहिल्या सत्रात दोनदा खेळ थांबला.

Viral Video: रणथंबोरमध्ये वाघाने हरणाची शिकार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shreya Varke

रणथंबोर नॅशनल पार्कमधील जंगल सफारीवर आलेल्या पर्यटकांनी वाघाने हरणाची शिकार केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा थरारक व्हिडिओ रणथंबोर नॅशनल पार्कने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात सफारी जीपमधील पर्यटक हा दुर्मिळ क्षण अगदी जवळून पाहत असल्याचे दाखवले आहे, ज्यावर वन्यजीव प्रेमींनी जोरदार टीका केली आहे. अनेक पर्यटक जंगली दृश्य रेकॉर्ड करत होते आणि व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सेल्फी घेताना दिसत आहे. पोस्ट कॅप्शनसह शेअर केली होती

Suchir Balaji Dies: 26 वर्षीय माजी OpenAI संशोधक आणि व्हिसलब्लोअर सुचीर बालाजीचा मृत्यू

Shreya Varke

26 वर्षीय माजी OpenAI संशोधक आणि व्हिसलब्लोअर सुचीर बालाजी हा 13 डिसेंबर रोजी त्याच्या सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले, ज्यात अधिकाऱ्यांना आत्महत्या असल्याचा संशय आहे. बालाजीने कंपनीवर चॅटजीपीटी मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी कॉपीराइट केलेली सामग्री वापरल्याचा आरोप केला होता

Advertisement

Datta Jayanti 2024 HD Images: दत्त जयंती निमित्त Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

भगवान दत्तांना सर्व गुरूंचा स्वामी असल्याचे म्हटले जाते. त्यांची जीवनकथा आणि शिकवण आध्यात्मिक साधकांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे. दत्त जयंती निमित्त तुम्ही खालील Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवू शकता.

Mahalaxmi Saras Exhibition 2024: वाशी येथे 14 ते 25 डिसेंबर दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन; तब्बल 400 स्टॉल्सवर होणार कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, वुडन क्राफ्ट, ज्वेलरीसह अनेक दुर्मिळ वस्तूंची विक्री

टीम लेटेस्टली

‘महालक्ष्मी सरस’चे नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३७५, इतर राज्यातून सुमारे १०० असे स्टॉल असणार आहेत. तसेच खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७५ स्टॉलचे मिळून भव्य असे ‘फूड कोर्ट’ असणार आहे.

Datta Jayanti 2024 Messages In Marathi: दत्त जयंती निमित्त Wishes, Wallpaper, Whatsapp Status द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा मंगलमय दिवस!

टीम लेटेस्टली

दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाद्वारे दत्त जयंतीच्या शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील Wishes, Wallpaper, Whatsapp Status द्वारा दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन हा पवित्र दिवस आनंदाने साजरा करू शकता.

World Hindu Economic Forum: 'हिंदू विकास दर आगामी काळात जगाच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार'- CM Devendra Fadnavis

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Advertisement

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi: दत्त जयंती निमित्त Messages, Images, Whatsapp Status द्वारा शुभेच्छा देत साजरा करा दत्तात्रयांचा जन्मदिवस!

टीम लेटेस्टली

दत्त जयंती निमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेस पाठवू शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विशेष डिजिटल मेसेजे घेवून आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या वॉलपेपर, कोट्स, स्टेटस, इमेजेसच्या माध्य़मातून शेअर करु शकता.

NMMT Bus Accident: मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने 70 वर्षीय महिलेचा मृत्यू; चालकाला अटक

Prashant Joshi

बारवई गावाजवळ मुंबई-पुणे महामार्ग ओलांडत असताना त्यांना भरधाव वेगात असलेल्या एनएमएमटी बसने धडक दिली. यामध्ये यमुनाबाई गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

Sri Lankan President Anura Dissanayake To Visit India: श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायके 15 डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर; काय आहे अजेंडा? वाचा सविस्तर

Bhakti Aghav

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके 15 डिसेंबर रोजी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

ICC Champions Trophy 2025: अखेर आयसीसीने दिली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलला मान्यता; भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार

Prashant Joshi

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 10 सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. साखळी फेरीतील भारताचे तिन्ही सामने दुबईत होणार आहेत. भारताच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त, स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील दुबईमध्ये होणार आहेत.

Advertisement
Advertisement