ठळक बातम्या

Paracetamol Side Effects Study: पॅरासिटामोल सेवनामुळे दुष्परिणाम; तरुण आणि वृद्धांमध्ये हृदय, मूत्रपिंड आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या: अभ्यास

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Paracetamol Risks: यूकेच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, पॅरासिटामॉलच्या दीर्घकाळ वापरामुळे 65 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये मूत्रपिंडाचा रोग, हृदयविकाराचा झटका आणि जठरोगविषयक रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. निष्कर्षांबद्दल अधिक जाणून घ्या.

Allu Arjun's Fan Attempts Suicide : अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा कारनामा; जेलमधून सुटकेसाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतले (Watch Video)

Jyoti Kadam

अल्लू अर्जुनच्या सुटकेनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनचा फॅन त्याच्या सुटकेसाठी आत्महत्या करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Dadar Railway Station: दादरमधील 5 मंदिरांना पाडण्याबाबत नोटीस; मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावरून राजकारण तापले

Jyoti Kadam

या नोटीसीचे पालन न झाल्यास रेल्वे प्रशासनाद्वारे मंदिरांना हटवले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Free Aadhaar Card Update: UIDAI ने वाढवली मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत; 2025 पर्यंत असेल संधी, जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया

Bhakti Aghav

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता 14 जून 2025 पर्यंत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा मोफत केली आहे.

Advertisement

ZIM vs AFG 3rd T20I 2024 Live Streaming: शेवटच्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तान-झिम्बाब्वे मध्ये होणार चुरशीची लढत, विजेता संघ करणार मालिकेवर कब्जा; जाणून घ्या तुम्ही कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Nitin Kurhe

ZIM vs AFG यांच्यातील तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. झिम्बाब्वेने पहिला सामना चार गडी राखून जिंकला होता, मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत 50 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, आता पुढील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.

Alia Bhatt Hot Photos: राज कपूरच्या 100 व्या जयंतीनिमित्त Alia Bhatt ने नेसली सुंदर साडी, येथे पाहा फोटो

Shreya Varke

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूर यांची 100 वी जयंती कपूर कुटुंब मोठ्या थाटामाटात साजरी करत आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने वाढदिवसाच्या एक दिवस आधी शुक्रवारी वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Tim Southee Retirement: निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात; शानदार कारकिर्दीचा शेवट (Watch Video)

Nitin Kurhe

न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साऊदीने (Tim Southee) कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी किवी संघासाठी मैदानात उतरल्यावर असेच काहीसे पाहायला मिळाले. एकीकडे साऊदीला निवृत्तीचा आनंद होता, तर दुसरीकडे पुन्हा कसोटीत खेळता न आल्याचे दुःखही होते.

Radhika Apte Became Mother: लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर आई झाली राधिका आपटे; सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

Bhakti Aghav

राधिकाने स्वत: ती मुलाची आई आहे की मुलीची हे उघड केले नसले तरी तिची मैत्रिण सारा अफझलने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर टिप्पणी केली की, 'माय बेस्ट गर्ल्स'. राधिका आपटेने आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती लॅपटॉपवर काम करत आहे आणि तिच्या लहान मुलीला स्तनपान करताना दिसत आहे.

Advertisement

Mumbai: विक्रोळी येथे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरवरून मशिन पडल्याने दुचाकीस्वार जखमी; ड्रायव्हरला अटक (Watch Video)

Jyoti Kadam

विक्रोळी येथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पहाटे 4.30 वाजता भीषण अपघातात झाला. पोलिसांनी ट्रेलर चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 1 Stump: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची दमदार सुरुवात, 9 विकेट गमावून केल्या 315 धावा; येथे पहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

NZ vs ENG 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर (शनिवार) पासून सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडने आधीच 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंड आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य क्लीन स्वीपचे असेल.

BSNL Launch 5G Mid-Next Year: बीएसएनएल पुनरागमन करण्याच्या तयारीत? पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत करणार 5G लाँच

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Bsnl Financial Growth: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या आर्थिक पुनरागमन करत आहे आणि 2024 च्या मध्यापर्यंत 5 जी सुरू करणार असल्याचे म्हटले. भारताच्या दूरसंचार पुनरुज्जीवन आणि स्वदेशी 4G उपाययोजनांविषयी अधिक जाणून घ्या.

Viral Video: अप्रतिम इंग्रजी बोलणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी चकित

Shreya Varke

जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024 Day 1 Stump: ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे गेला वाहून, फक्त 13.2 षटके खेळली गेली; येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने 19 धावा केल्या असून नॅथन मॅकस्वीनी 4 धावा केल्यानंतर त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना एकही बळी घेता आला नाही.

CIDCO Recruitment: सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती, 11 जानेवारी 2025 अर्जाची शेवटची तारीख

Jyoti Kadam

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. चांगला पगार, सरकारी नोकरी मिळणार आहे. याबाबत सिडको महामंडळाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

Lal Krishna Advani Hospitalized: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; अपोलो रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

अडवाणी डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ विनित सुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दाखल करण्यात आले आहे.

Year Ender 2024: क्रीडाविश्वासाठी 'हे' वर्ष ठरले अभूतपूर्व, टी-20 विश्वचषकापासून ते बुद्धिबळापर्यंत जगावर भारताने कोरलं आपल नाव

Nitin Kurhe

खेळांमध्ये भारताने 2024 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे संपूर्ण देशवासीयांना अभिमान वाटला. 2024 हे वर्ष काही दिवसात संपणार आहे, त्यामुळे नवीन वर्षाच्या आधी 2024 मध्ये भारताने क्रीडा जगतात कोणती कामगिरी केली आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Advertisement

Delhi schools Bomb Threat: दिल्लीती अनेक शाळांना बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डीपीएस आरके पुरम आणि रायन इंटरनॅशनलसह दिल्लीतील अनेक शाळांना शनिवारी बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले. पोलिस तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु सुरक्षिततेबद्दल चिंता कायम आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Sunanda Pawar: 'मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद वाढते'; शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यावर सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य

Jyoti Kadam

शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. रोहित पवार यांच्या आईनी यावर मोठं भाष्य केलं आहे.

Water Cut in Mumbai City, Suburbs, Thane and Bhiwandi: 2 दिवस मुंबई शहर, उपनगरासह ठाणे आणि भिवंडीमध्ये 15 टक्के कपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड

Jyoti Kadam

पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. परिणामी दुरुस्तीचे काम 2 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाणे सुरू राहील.

Advertisement
Advertisement