Viral Video: अप्रतिम इंग्रजी बोलणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी चकित
बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. . बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात.
Viral Video: जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @cosmothefunnyparrot नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की, लोकांना तो पुन्हा पुन्हा पाहणे आवडते. सोबतच ते यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
यानंतर, घसा खवखवल्यासारखे वागत असताना, पोपट पुन्हा म्हणतो, अरे, मी आजारी आहे. असे म्हणत तो नाक मुरडायला लागतो. पोपट आपल्या मालकिणीशी इंग्रजीत बोलत असल्याचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.