ठळक बातम्या
Rat Nibbles Child’s Toe: कर्करोगाच्या उपचारासाठी दाखल मुलाचे बोट उंदरांनी कुरतडले; सकाळी झाला मृत्यू, राजस्थानच्या सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना
Prashant Joshiअहवालानुसार, 11 डिसेंबरला मुलाला जयपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागातून बालरोग विभागात हलवण्यात आले होते. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे, अचानक रात्री झोपताना मूल जोरजोरात रडू लागल्याने घरच्यांनी ब्लँकेट काढून पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. मुलाच्या पायाच्या बोटावर उंदीर कुरतडत होते.
Rajya Sabha By-Elections 2024: भाजपच्या उमेदवार रेखा शर्मा यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड
Bhakti Aghavराष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रेखा शर्मा यांची शुक्रवारी हरियाणामधून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती.
Best Weight Loss Drinks: तुम्हालाही वाढलेलं वजन कमी करायचं आहे का? 'हे' 5 ज्यूस प्यायल्याने होईल शरीरातील चरबीचं पाणी-पाणी
टीम लेटेस्टलीअनेकदा पुरेसा व्यायाम करूनही वाढलेलं वजन किंवा पोटोचा घेर कमी करणं शक्य होतं नाही. वाढलेले पोट कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगासने बरोबरच खाण्याच्या योग्य सवयी पाळणे आवश्यक आहे. तरच तुम्ही निरोगी शरीर राहू शकाल. यासाठी आम्ही तुम्हाला 5 हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील चरबी वेगाने वितळते.
US Immigrants Deportation Plan: अमेरिकेतून 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाणार; बहुतांश लोक गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील
Prashant Joshiगेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये अमेरिकेची सीमा ओलांडताना सरासरी 90,000 भारतीय पकडले गेले आहेत. हे आकडे अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा वाढता कल दर्शवतात.
Allu Arjun Bail: तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर
Bhakti Aghavसंध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज दुपापी त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि या प्रकरणाबाबत त्याची चौकशी करण्यात आली होती.
Student Stabs Teacher: मोबाईल फोन जप्त केल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकूहल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ
Bhakti Aghavया हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. शिक्षकाने वर्गात मोबाईल वापरण्यास मनाई केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले होते, याच रागातून विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केला. हे प्रकरण मिहीनपुरवा मोतीपूर परिसरात असलेल्या नवयुग इंटर कॉलेजचे आहे.
Sandhya Theatre Stampede Tragedy: अभिनेता Allu Arjun च्या अडचणीत वाढ; संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी
Prashant Joshiअटकेनंतर अल्लू अर्जुनला हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील ताज्या घडामोडींनुसार अल्लू अर्जुनचे वकील या कारवाईविरोधात अपील करणार आहेत आणि उच्च न्यायालयात जाणार आहेत.
Same-Sex Marriage: समलिंगी विवाह बंदी असंवैधानिक, जपानमधील फुकुओका उच्च न्यायालयाचा निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसमलिंगी विवाहाला (Japan Same-sex Marriage) कायदेशीर मान्यता नसणे किंवा ती नाकारणे हे घटनाबाह्य असल्याचे जपानमधील फुकुओका उच्च न्यायालयाने ( Fukuoka High Court Ruling) म्हटले आहे. अशा प्रकारची अमान्यता नाकारणारे फुकुओका जगभरातील देशांमधील तिसरे न्यायालय म्हटले आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे LGBTQ+ हक्क चळवळीतील एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे मानले जात आहे.
Zimbabwe vs Afghanistan, 2nd T20I Match 2024 Live Toss Update: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Amol Moreदुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Principal Secretary to CM Devendra Fadnavis: वरिष्ठ आयएएस अधिकारी Ashwini Bhide यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी बढती
Prashant Joshiसध्या मुंबई रेल कॉर्पोरेशनच्या एमडी असलेल्या अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्या जागी येणार आहेत. या नवीन जबाबदारीसोबत, योग्य बदली मिळेपर्यंत त्या मुंबई मेट्रोमध्ये नोकरी सुरू ठेवतील.
Nagpur Winter Session: देवेंद्र फडणवीस नागपूरातील 'रामगिरीत' तर एकनाथ शिंदे 'देवगिरी' बंगल्यात राहणार; अजित पवारांना देण्यात आलं 'विजयगड' निवासस्थान
Bhakti Aghavदेवेंद्र फडणवीस सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून नंबर दोनवर राहतील. या पार्श्वभूमीवर त्यांना नागपूरचा देवगिरी बंगला (Devgiri Bungalow) देण्यात येत आहे. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीप्रमाणेच विजयगड बंगला देण्यात आला आहे.
IND vs AUS 3rd Test 2024 Preview: गाबामध्ये इतिहास रचण्याचा टीम इंडियाचा निर्धार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून कडवी टक्कर, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील
Amol Moreदुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली. पर्थमध्ये संघाने उत्कृष्ट फलंदाजी दाखवली असताना ॲडलेडमध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळाले. कर्णधारपदातील त्रुटी आणि गोलंदाजीतील अननुभवीपणामुळे संघाचे मोठे नुकसान झाले.
Thane Triple Talaq Case: एकटीच फिरायला गेली पत्नी; चिडलेल्या पतीने दिला ट्रिपल तलाक, ठाण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल
Prashant Joshiमुंब्रा भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने मंगळवारी आपल्या 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की तो 'तिहेरी तलाक'द्वारे त्यांचे लग्न रद्द करत आहे, कारण त्याची पत्नी एकटी फिरायला जात होती.
Vinod Kambli Health: 'पुनर्वसन केंद्रात जायला तयार', विनोद कांबळी यांनी उलघडला प्रवास; सचिन तेंडूलकर, अजय जडेजा यांच्याबद्दलही सागितल्या आठवणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमाजी क्रिकेटपटू विनोद कांबळी त्याच्या आरोग्याची भीती, कौटुंबिक आधार आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. काय म्हणाला क्रिकेटपटू घ्या जाणून.
Nana Patole's Letter To Mallikarjun Kharge: मला पदमुक्त करा..! नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र
Bhakti Aghavकाँग्रेसचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला असल्याने अंतर्गत गटबाजी त्याचप्रमाणे लोकांपर्यंत नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या स्पष्ट स्वभावाच्या काही गोष्टी मान्य नसल्याने काँग्रेसच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. म्हणूनच काँग्रेसमधील एक गट नाना पटोले यांना पदमुक्त करण्याबाबत आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःहूनच विधानसभेतील पराभवानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Vinod Kambli On Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरवर विनोद कांबळीचे मोठे वक्तव्य, सांगितले की मदत केली की नाही?
Amol Moreकांबळी आणि सचिन लहानपणापासूनचे मित्र आहेत. या दोघांनी रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली. कांबळीने नुकतेच स्पष्ट केले की 2009 मध्ये सचिनबद्दल त्याने केलेल्या टिप्पण्या त्याच्या मानसिक समस्यांमुळे होत्या.
MUM Beat BRD, SMAT 2024 Semi Final 1 Scorecard: मुंबईचा बडोद्यावर 6 विकेट्सने विजय; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंजिक्य रहाणेच्या शानदार 98 धावा
Amol Moreअजिंक्य रहाणेने 56 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 98 धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 46 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
Priyanka Gandhi on Constitution and Reservation: प्रियंका गांधी यांचे पहिलेच भाषण दणदणीत, संविधान आणि आरक्षणावर मुद्द्यांवरुन भाजपवर हल्लाबोल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवायनाडमधून नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत आपले पहिले भाषण केले, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करताना संविधान आणि आरक्षणावर लक्ष केंद्रित केले.
Goa Shocker: 32 किमी मॅरेथॉनमध्ये पदक जिंकून घरी आल्यानंतर 39 वर्षीय दंत शल्यचिकित्सकचा मृत्यू
Bhakti Aghavडॉ. कुडाळकर यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, ते स्वतःचे एक उत्साही हाफ मॅरेथॉन धावपटू, सायकलस्वार आणि क्लब बॅडमिंटनपटू म्हणून वर्णन करतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून त्यासोबतच त्यांनी सायकलिंग आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता.
IND vs AUS 3rd Test 2024: पॅट कमिन्सने ब्रिस्बेन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग XI केली जाहीर, हेझलवूड संघात परतला
Amol Moreॲडलेडमधून वगळण्यापूर्वी हेझलवूडने पर्थ कसोटी सामन्यातही चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी स्कॉट बोलंडला घेण्यात आले होते.