Rajya Sabha By-Elections 2024: भाजपच्या उमेदवार रेखा शर्मा यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड
राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रेखा शर्मा यांची शुक्रवारी हरियाणामधून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती.
Rajya Sabha By-Elections 2024: राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रेखा शर्मा यांची शुक्रवारी हरियाणामधून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रेखा शर्मा यांनी सांगितले की, लोकांचा आवाज बुलंद करणे ही माझी प्राथमिकता आहे. लोकांचा आवाज उठवण्यासाठी उमेदवारांना राज्यसभेवर पाठवले जाते. मी महिला आयोगातून आले आहे, 9 वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरणासाठी जे आवश्यक असेल ते मी करेन.
भाजपच्या उमेदवार रेखा शर्मा यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement