IND vs AUS 3rd Test 2024 Live Score Update: मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, लंच ब्रेक जाहीर, ऑस्ट्रेलियाने विकेट न गमावता केल्या 28 धावा; भारत विकेटच्या शोधात
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी यांनी कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली. पावसामुळे पहिल्या सत्रात दोनदा खेळ थांबला.
Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून (शनिवार) म्हणजे आज ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी यांनी कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली. पावसामुळे पहिल्या सत्रात दोनदा खेळ थांबला. ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या आहेत. 40 मिनिटांच्या विश्रांतीदरम्यान मैदान कोरडे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.
Tags
AUS vs IND
Australia Men's cricket team
Australia vs India
Border-Gavaskar trophy
Border-Gavaskar Trophy 2024-25
India national cricket team
Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team
Jasprit Bumrah
KL Rahul
The Gabba
Brisbane
The Gabba Brisbane
Rohit Sharma
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final
IND vs AUS 3rd Test 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
डब्ल्यूटीसी फायनल
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25
बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रवींद्र जडेजा
विराट कोहली
गाबा
ब्रिस्बेन
शुभमन गिल
Shubman Gill
australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement