ठळक बातम्या

Narhari Zirwal Take Oath as Cabinet Minister: बिगारीचे कामगार, नंतर आमदार आणि आता थेट मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नरहरी झिरवाळांची वर्णी

Bhakti Aghav

महायुती सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. याशिवाय, शिवसेनेकडून 3 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.नअजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस नेते नरहरी झिरवाळ यांना महायुतीच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; जाणून घ्या कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर काहीसा उशीरा का होईना पण राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ आणि पक्षनिहाय खातेवाटप खालील प्रमाणे:

Maharashtra Cabinet Expansion 2024: नितेश राणे यांना संधी, भाजपच्या नव्या चेहऱ्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तरुण आमदरांना मंत्रिपदाची शपथ देऊन भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुने लोक नाराज होण्याची शक्यता असली तरी, भाजप आगामी काळात हा संघर्ष कसा मिटवतो याबाबत उत्सुकता आहे.

Maharashtra Cabinet Expansion: नागपूरमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार सोहळा सुरू; पहा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संपूर्ण यादी

Bhakti Aghav

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सुमारे 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Advertisement

IND vs AUS 3rd Test Day: ट्रॅव्हिस हेडसोबत 241 धावांची भागीदारीवर स्टीव्ह स्मिथ म्हणाला, 'त्याने गोष्टी सोप्या केल्या'

Amol More

मालिकेत संघर्ष करत असलेल्या स्मिथने 18 महिन्यांचा शतकाचा दुष्काळ संपवला आणि या संधीचा फायदा घेत आपले 33 वे कसोटी शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाच्या महान स्टीव्ह वॉला मागे टाकले.

Maharashtra Cabinet Expansion 2024: हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी, अजित पवार यांचे विश्वासू मोहरे सत्तेत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दत्तामामा भरणे, यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

Upcoming OTT-Theatres Release: मुफासा: द लायन किंग ते बेबी जॉनपर्यंत 'हे' चित्रपट पुढील आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Bhakti Aghav

येत्या काही दिवसांत ओटीटी आणि चित्रपटगृहांमध्ये कोणते चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत ते या लेखातून जाणून घेऊयात.

Gandhinagar Shocker: चुलत भावासोबत लग्न करण्याची इच्छा; लग्नाच्या 4 दिवसातच केली पतीची हत्या; महिला अटकेत

Jyoti Kadam

गांधीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविक या नवविवाहित तरूणाचा लग्नाच्या अवघ्या चार दिवसांतच अपहरण करून पत्नीकडून खून करण्यात आला.

Advertisement

Maharashtra Cabinet Expansion 2024: चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, महत्त्वाची खाती कोणाकडे? पाहा यादी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने काही जुन्या चेहऱ्यांना नव्याने शपथ दिली. ज्यामध्ये गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रविण दरेकर, पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, यांसारक्या नावांचा समावेशआहे.

Bilaspur Shocker: बिलासपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून अल्पवयीन मुलाने आजीवर झाडल्या गोळ्या, घटनेनंतर म्हणाला 'फ्लावर नहीं फायर हूं मैं'

Shreya Varke

बिलासपूर, छत्तीसगडमध्ये, एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आजीवर गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर त्याने पुष्पा चित्रपटातील डायलॉग देखील म्हंटला आहे.डायलॉग म्हणतांना तो म्हणाला की, 'फ्लावर नहीं फायर हूं मैं. ही घटना बिलासपूरच्या सिपत पोलीस स्टेशन अंतर्गत मटियारी ग्रामपंचायतीत घडली आहे. जिथे, एका कुटुंबात आणि त्याच्या मामाच्या कुटुंबातील वादामुळे, पुष्पाचा डायलॉग म्हणतांना, त्याने त्याच्या 37 वर्षीय आजोबांच्या बंदुकीने आजीला गोळ्या घातल्या.

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत घेतल्या 5 विकेट; मोडला कपिल देवचा विक्रम

Jyoti Kadam

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीच्या पहिल्या डावात चेंडूने कहर केला. त्याने 5 विकेट घेत कपिल देवचा विक्रम मोडला.

WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू, आरसीबीने 1.20 कोटी रुपयांमध्ये प्रेमा रावतचा केला संघात समावेश

Amol More

महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, आरसीबीने 1.20 कोटी रुपयांमध्ये प्रेमा रावतचा संघात समावेश केला आहे.

Advertisement

BJP New President: भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी लागू शकते रवींद्र चव्हाण यांची वर्णी; कोण आहेत Ravindra Chavan? वाचा सविस्तर

Bhakti Aghav

आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही रिक्त होणार आहे, कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्री असलेले रवींद्र दत्तात्रेय चव्हाण यांना मंत्रिपदासाठी फोन न आल्याने त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बनवल्याची चर्चा आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024 Live Streaming: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

नागपूर मध्ये 33 वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.

WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू, गुजरात जायंट्सने सिमरन शेखला 1.90 कोटींना घेतले विकत

Amol More

महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, गुजरात जायंट्सने सिमरन शेखचा 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे.

WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू, जी कमलिनीला मुंबई इंडियन्सने 1.60 कोटींना विकत घेतले

Amol More

महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, जी कमलिनीचा मुंबई इंडियन्सने 1.60 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला आहे.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Stumps: दुसरऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले; जसप्रीत बुमराहने धडाकेबाज गोलंदाजी करत घेतले 5 बळी

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 405/7 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स आणि यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरी यांनी संघाला मजबूत स्थितीत आणले. तर मिचेल स्टार्कने 7 धावा करत त्याला साथ दिली.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला! स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने केल्या 405 धावा, जसप्रीत बुमराहचे 5 बळी

Amol More

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ॲलेक्स कॅरी 47 चेंडूत 45 धावांवर नाबाद होता, तर मिचेल स्टार्कने 7 धावा करून त्याला साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या 405 धावांच्या प्रत्युत्तरात, भारताला आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित तीन विकेट लवकर काढाव्या लागतील

Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Dipali Nevarekar

महायुती मध्ये शिवसेनेचे 57 विजयी उमेदवार आहेत.

WPL 2025 Auction Live Streaming: महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

महिला प्रीमियर लीग 2025 लिलावाचे थेट प्रवाह जिओ सिनेमा मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. चाहते महिला प्रीमियर लीग 2025चे थेट प्रसारण जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर विनामूल्य पाहू शकतात.

Advertisement
Advertisement