ठळक बातम्या

Bangladesh Beat West Indies 1st T20 2024 Scorecard: बांगलादेशने पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा 7 धावांनी केला पराभव, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी; महेदी हसनने घेतले 4 बळी घेतले

Nitin Kurhe

टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 16 डिसेंबर रोजी किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस व्हॅले मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 7 धावांनी पराभव केला.

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार; CM Devendra Fadnavis यांची माहिती

टीम लेटेस्टली

राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.

Pack of Dogs Attacked Elderly Woman: जालंधरमधील वडाळा चौकाजवळ गुरुद्वारात जाणाऱ्या वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

पंजाबमधील जालंधरमध्ये एका वृद्ध महिलेवर सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील जालंधरमध्ये गुरुवारी 12 डिसेंबर रोजी कुत्रा चावल्याची कथित घटना घडली होती. कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना

Prashant Joshi

ही घटना रुणवाल ग्रीन्स इमारतीत घडली असून, भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10.15 च्या सुमारास, 9 वी वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीचा वापर करून पंख्याला लटकून गळफास घेतला.

Advertisement

Weather Forecast Today, December 16: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता येथील आजचा हवामान अंदाज, जाणून घ्या

Shreya Varke

मुंबई आणि दिल्लीमध्ये आज, 16 डिसेंबर रोजी निरभ्र आकाश दिसण्याची अपेक्षा आहे, तापमान अनुक्रमे 21 ते 26 अंश सेल्सिअस आणि 8 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्याचप्रमाणे चेन्नई आणि बेंगळुरूमध्येही हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये 23 ते 27 अंश सेल्सिअस तापमान अपेक्षित आहे, तर बंगळुरूमध्ये 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान राहील.

Australia vs India 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: भारताला चौथा धक्का, यावेळी गाबाचा हिरो फ्लॉप; पॅट कमिन्सने पंतला केले बाद

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर यजमान संघाला ही धावसंख्या गाठण्यात यश आले. भारताचा नायक जसप्रीत बुमराह होता ज्याने डावात एकूण 6 विकेट घेतल्या.

Australia vs India 3rd Test 2024 Day 3 Lunch Break: कोहली-गिल आणि जैस्वाल यांनी केली निराशा, लंचपर्यंत भारताने गमावल्या 22 धावांत तीन विकेट

Nitin Kurhe

दरम्यान, तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक जाहीर करण्यात आला आहे. पहिले सत्र यजमानांच्या नावावर होते. आज आपल्या डावात 40 धावा जोडण्यासोबतच ऑस्ट्रेलियाने भारताच्या तीन मोठ्या विकेट्सही घेतल्या.

Bitcoin Price Hits All-Time High: बिटकॉइनची किंमत सर्वकालीन उच्च पातळीवर, प्रथमच USD 106,000 च्या वर

Shreya Varke

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासूनची विजयी घोडदौड सुरू ठेवत बिटकॉइन सोमवारी सुरुवातीच्या आशियाई व्यापारात USD 106,000 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले.

Advertisement

Australia vs India 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: ब्रिस्बेनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, भारताने 22 धावांत गमावले तीन विकेट, कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

दरम्यान, भारतीय संघाने तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहलीचा चेंडू अगदी बाहेरून खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाने झेलबाद केला. त्याने केवळ 3 धावा केल्या. आता भारताची धावसंख्या 3 गडी गमावून 22 धावा झाली आहे.

Zakir Hussain Dies: पद्मविभूषण झाकीर हुसेन यांनी जगाचा घेतला निरोप; तबला वादनाला मिळवून दिली होती नवी ओळख

Amol More

झाकीर हुसेन हे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताच्या मिश्रणासाठी ओळखले जात होते. त्यांच्या तबल्याचे ताल अनोखे होते. पंडित रविशंकर, हरिप्रसाद चौरसिया आणि अली अकबर खान यांसारख्या दिग्गजांशी त्यांची जोडी अतुलनीय होती.

Devmanus Actor Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

Amol More

या दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने आपला लग्न सोहळा साजरा केला. मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण आणि वैष्णवीचा पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेची संपूर्ण टीमने हजेरी लावली होती.

Tabla Maestro Zakir Hussain Dies: तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन

Amol More

उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Advertisement

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके

Amol More

टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 195 धावा केल्या. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 73 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान जेमिमाह रॉड्रिग्सने 35 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले. जेमिमाह रॉड्रिग्जशिवाय स्मृती मानधनाने 54 धावा केल्या.

Devendra Fadnavis On Portfolio: कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल - देवेंद्र फडणवीस

Bhakti Aghav

आज 39 नेत्यांनी शपथ घेतली, त्यापैकी 6 राज्यमंत्री आहेत. कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Mumbai Beat Madhya Pradesh, Syed Mushtaq Ali Trophy 2024: मुंबईचा संघ दुसऱ्यांदा ठरला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा चॅम्पियन, अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पाच गडी राखून केला पराभव

Amol More

प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशने 20 षटकांत 8 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईने सूर्यकुमार यादव आणि रहाणे यांच्या दमदार खेळीमुळे 13 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

WPL 2025 Mumbai Indians full squad: मुंबई इंडियन्स महिला संघ पूर्ण, लिलावात करोडो खर्च, पाहा संपूर्ण संघ

Amol More

मुंबईचे एकूण 18 खेळाडू आहेत. यामध्ये 12 भारतीय आणि 6 विदेशी खेळाडू आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. मुंबईने हरमनप्रीतसह अनेक दिग्गज खेळाडूंना कायम ठेवले होते.

Advertisement

Ustad Zakir Hussain Admitted To US Hospital: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रकृती चिंताजनक; अमेरिकेच्या रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, उस्ताद झाकीर हुसैन हे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात गंभीर प्रकृतीच्या कारणास्तव दाखल आहेत, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

India Women vs West Indies Women, 1st T20I Match Live Toss Update: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI

Amol More

भारतीय संघ मजबूत फलंदाजी क्रम आणि अनुभवी गोलंदाजांसह संतुलित दिसत आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ आपल्या आक्रमक खेळाचा आणि अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक आणि जवळचा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 6 राज्यमंत्री; पहा संपूर्ण यादी

Bhakti Aghav

भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, पंकज भोयर, माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे आशिष जैस्वाल, योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनील नाईक यांनी देखील राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

MUM vs MP SMAT Final Live: सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचे मुंबई समोर 175 धावांचे आव्हान, रजत पाटीदारची 81 धावांची शानदार खेळी

Amol More

रजत पाटीदार मध्य प्रदेशच्या डावाला खऱ्या अर्थाने आकार दिला. पाटीदारने 6 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 40 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने 20 षटकांत 174 धावा केल्या.

Advertisement
Advertisement