ठळक बातम्या

Delhi Public School Bomb Threat: दिल्लीच्या डीपीएस शाळेला पुन्हा बॉम्बची धमकी, विद्यार्थी व पालकांमध्ये घबराटीचे वातावरण

Shreya Varke

द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली असून त्यात शाळांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या धोक्याची माहिती शाळा प्रशासनाने सकाळी सव्वा पाचच्या सुमारास अग्निशमन विभागाला दिली.

Mumbai Horror: मसाज करताना स्पॅनिश महिला नागरिकावर लैगिंक अत्याचाराची घटना; फसवूण फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप

Jyoti Kadam

स्पॅनिश नागरिक आणि तिच्या मैत्रिणीवर मसाज करणाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. त्याशिवाय, त्यांचे अवैध फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Kalyan Marathi Family: मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या शुक्लावर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरेल; उल्हास भोईर यांचा इशारा

टीम लेटेस्टली

कल्याण येथे मराठी कुटुंबास अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केलेबद्दल समस्त मराठी जनांतून संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणात शुल्का नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल व्हावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने केली आहे.

WI vs BAN 3rd T20I 2024 Scorecard: तिसऱ्या T20 मध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 80 धावांनी पराभव करत 3-0 दिला व्हाईटवॉश, फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांचीही शानदार खेळी

Amol More

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात वेगवान होती, सलामीवीर परवेझ हुसेन इमोनने 21 चेंडूंत 39 धावांची स्फोटक खेळी खेळली,

Advertisement

Coastal Protection Project in Maharashtra: महाराष्ट्रातील 42 दशलक्ष डॉलर्सच्या किनारी संरक्षण प्रकल्पासाठी करार, भारत आणि ADB भागीदार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राची किनारपट्टी लवचिकता वाढवण्यासाठी भारत आणि एडीबीने 42 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रकल्पात प्रगत तंत्रज्ञान, निसर्ग-आधारित उपाय आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी समुदायाचा सहभाग यांचा समावेश आहे.

Badlapur Rape Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना रोजगार आणि घर द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

Jyoti Kadam

अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे. घर सोडून बहिष्कृत जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. कमावता मुलगा गेल्याने उपासमार सहन करावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना घर आणि रोजगार देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

SA vs PAK 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 81 धावांनी पराभव करत 2-0 अशी घेतली आघाडी, शाहीन आफ्रिदीचे चार बळी

Amol More

दक्षिण आफ्रिकेसाठी क्वेना माफाका ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिने 9.5 षटकांत 72 धावांत 4 बळी घेतले. मार्को जॅन्सननेही 3 विकेट घेतल्या मात्र 71 धावा दिल्या.

Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका, अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता; जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे दक्षिण भारतात लक्षणीय पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा सारख्या राज्यांमध्ये 20-21 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Jaipur Petrol Pump Fire: जयपूरमध्ये पॅट्रोल पंपावर सीएनजी टँकर आणि ट्रक्टरची जोरदार धडक; आगीत 10-12 सीएनजी वाहने जळून खाक, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज

Jyoti Kadam

दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, Aishwarya Rai Bachchan आणि Abhishek Bachchan सोबत आले दिसून, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसले. ऐश्वर्या आणि अभिषेक गुरुवारी त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही उपस्थित होते.

WI vs BAN 3rd T20I 2024 Scorecard: बांगलादेशने तिसऱ्या T20 मध्ये शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजसमोर ठेवले 190 धावांचे लक्ष्य, झकर अलीची शानदार खेळी

Amol More

बांगलादेशने या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 190 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिज या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करू शकेल की बांगलादेशला क्लीन स्वीप करण्यात यश येईल.

CAT 2024 Result Declared: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! जाहीर झाला कॅट निकाल 2024, iimcat.ac.in वर तपासू शकाल

Prashant Joshi

कॅट स्कोअरकार्डमध्ये उमेदवाराचे नाव, क्रमांक, रँक, कॅट स्कोअर आणि एकूण टक्केवारी पाहता येईल. कॅट परीक्षा 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. देशभरातील 385 हून अधिक परीक्षा केंद्रांवर तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

Advertisement

Susheela Sujeet Marathi Film: दिग्गज चित्रपट स्टुडिओ Panorama ने प्राप्त केले मराठी चित्रपट 'सुशीला सुजीत'चे जगभर वितरण आणि संगीत हक्क; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

Prashant Joshi

दिग्गज चित्रपट स्टुडिओ पॅनोरमाने 'सुशीला सुजीत'चे जगभर वितरण आणि संगीत हक्क प्राप्त केले आहेत. पॅनोरमा स्टुडिओ ही कुमार मंगत पाठक यांनी स्थापन केलेली एक मोठी आणि लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे.

'नाशिक येथे उभे राहणार आयटी पार्क, परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य अव्वल... महाराष्ट्र आता थांबणार नाही'- CM Devendra Fadnavis

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक आली असून, यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

Highest Tax-Paying Celebrity in India: या वर्षी कोणत्या सेलिब्रिटीने भरला सर्वाधिक कर? Shah Rukh Khan अव्वल, जाणून घ्या टॉप 10 यादी

Prashant Joshi

आता 2024 वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2025 लवकरच सुरू होणार आहे. अशात या वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी (Highest Tax Paying Celebrity) समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशातील सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी दुसरा-तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे.

Woman Slaps Drunk Man Inside Bus: बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला महिलेने दिला चोप; पहा व्हायरल व्हिडिओ

Bhakti Aghav

पीडित महिला शिर्डी येथील क्रीडा शिक्षिका असून ती आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होती. प्रवासादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने चालकाला बस जवळच्या पोलिस स्थानकात नेण्याचे आवाहन केले.

Advertisement

Nitin Gadkari On Live-In and Same Sex Marriages: 'लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजासाठी धोकादायक'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Prashant Joshi

गडकरींच्या मते, मुले जन्माला घालणे आणि त्यांचे योग्य पालनपोषण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. केंद्रीय मंत्री तक्रारीच्या स्वरात म्हणाले की, ‘तुम्ही मौजमजेसाठी मुलांना जन्म दिला आणि त्यांची जबाबदारी झटकत असाल तर हे चालणार नाही.'

Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

Bhakti Aghav

प्रवाशांनी भरलेली बोट एलिफंटा बेटावर जात असताना नौदलाच्या स्पीड बोटने पर्यटक बोटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं. प्रशासनाने आजपासून बोट स्वारांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

Kia Syros Unveiled in India: किआने भारतात सादर केली प्रीमियम 7-सीटरची लक्झरी SUV सिरोस; जानेवारी 2025 पासून बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स

Prashant Joshi

कंपनीने याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पुढील वर्षी जानेवारी 2025 पासून त्याची बुकिंग सुरू होईल आणि त्यासोबतच किंमतही समोर येईल. फेब्रुवारी महिन्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल.

Cyber Fraud Cases In Pune: पुण्यात एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद; पीडितांना लावला करोडो रुपयांचा चूना

Bhakti Aghav

सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पीडितांना वेगवेगळ्या घटनांमध्ये कोरोडो रुपयांचा चूना लावला. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement