ठळक बातम्या

Dhanbad Crime: हॉस्पिटलच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अपंग मुलीवर बलात्कार, जमावाचा आरोपीच्या घराला घेराव

Jyoti Kadam

धनबाडमधील सेंट्रल हॉस्पिटलच्या सफाई कामगाराने एका अपंग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी पिडितेचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी आरोपीचे घर पेटवून दिले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Manipur New Governor: अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती

Amol More

विजय कुमार सिंह यांना मिझोरामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘Shark Tank India Season 4’: 'शार्क टँक पाकिस्तान हास्यास्पद'; Shaadi.com चे संस्थापक Anupam Mittal यांनी व्यक्त केल्या भावना (LatestLY Exclusive)

Jyoti Kadam

लोकप्रिय बिझनेस रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया' सीझन 4 लवकरच येणार आहे. शार्क अनुपम मित्तल यांनी लेटेस्टलीशी संवाद साधताना शो आणि 'शार्क टँक पाकिस्तान' बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

IND W Beat WI W 2nd ODI 2024: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 115 धावांनी विजय, प्रिया मिश्राने घेतल्या 3 विकेट

Amol More

हरलीन देओलने भारतीय संघाच्या फलंदाजीत चमकदार कामगिरी करत 103 चेंडूत 115 धावा केल्या. त्याच्या खेळीत 16 चौकारांचा समावेश होता. तिच्यासोबत प्रतिका रावलनेही उत्कृष्ट 76 धावा केल्या आणि स्मृती मानधना हिने 53 धावांची शानदार खेळी केली.

Advertisement

Pune Accident: पुणे वानवडीमध्ये अपघातानंतर पोलीस उपायुक्तांनी वाचवले तरुणाचे प्राण

Amol More

पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय कलेचा वापर करुन तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेनंतर नागरिकांनी भाजीभाकरे यांचे कौतुक केले.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचा ट्रक 300 फूट खोल खड्ड्यात पडला, 5 जवानांचा मृत्यू

Jyoti Kadam

लष्कराच्या वाहनाचा झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला. तेथे बचावकार्य सुरू असून जखमी सैनिकांवर उपचार केले जात आहेत.

Axar Patel and Meha Blessed With a Baby: अक्षर पटेलची पत्नी मेहा हिने मुलाला दिला जन्म, पहिला फोटो केला शेअर

Amol More

Stock Market Holidays in 2025: नवीन वर्षात 'इतके' दिवस शेअर बाजार राहणार बंद; सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे पहा

Jyoti Kadam

नवीन वर्षात शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 2025 च्या शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

Advertisement

Snake Enters Mumbai Courtroom: मुंबई कोर्टरूममध्ये साप, तासभर कामकाजाचा खोळंबा

Amol More

मुलुंडमधील दंडाधिकारी न्यायालयाच्या खोली क्रमांक 27 मध्ये सुनावणी सुरू असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने फायली तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला फाईलमध्ये 2 फूट लांब साप दिसला. त्यानंतर त्यांनी फाईल फेकून दिली. त्यामुळे अराजकता निर्माण झाली.

HC on Sexual Assault Survival Medical Care: दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; बलात्कार, ॲसिड हल्ला, लैंगिक छळ आणि पॉक्सो पीडितांवर तात्काळा आणि मोफत उपचाराचे निर्देश

Jyoti Kadam

बलात्कार, ॲसिड हल्ला, लैंगिक छळ आणि पॉक्सो अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा दिली जाईल, असा ऐतिहासिक आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जारी केला.

IND W vs WI W 2nd ODI 2024 Live Score Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाला तिसरा धक्का, प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला केले बाद

Amol More

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिला तिसरा मिळाला. प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. वृत्त लिहेपर्यंत वेस्ट इंडिजची धावसंख्या 41-3 (11.1 षटके) होती.

Gujarat Train Derailment: दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस सुरतमधील किम स्टेशनवर रुळावरून घसरली, कोणतीही दुखापत नाही (See Pics and Video)

Jyoti Kadam

दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेसचा मंगळवारी दुपारी गुजरातमधील सुरतच्या किम स्थानकावरून निघताना इंजिनाशेजारी असलेला प्रवासी नसलेला डबा रुळावरून घसरला.

Advertisement

ICC Champions Trophy 2025 Schedule Announced: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, या दिवशी दुबईमध्ये होणार भारत विरुद्ध पाकिस्तानचा महा मुकाबला

Amol More

या स्पर्धेचा सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. 23 फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे.

IND W vs WI W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला दिले 359 धावांचे लक्ष्य, हरलीन देओलचे शानदार शतक

Amol More

हरलीनने 103 चेंडूत 16 चौकारांसह 115 धावांचे शानदार शतक झळकावले. सलामीवीर स्मृती मानधनाने 53 धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली.

Gujarat Child Trafficking Case: पुतण्याच्या कर्जामुळे त्रस्त बापाने पोटच्या लेकीचा केली सौदा; राजस्थानमध्ये नेऊन..., आरोपी फरार

Jyoti Kadam

राजस्थानमधील अजमेरमध्ये एका पित्याने आपल्या मुलीशी सौदा केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: गर्भातील मूल आपले नसल्याचा संशय; वाळूज येथे गर्भवती महिलेची पतीकडून बेदम मारहाण, आरोपी अटकेत

Jyoti Kadam

मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याने तिच्या मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगरमध्ये घडली आहे. या ्रकरणी सासरच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

SANGEET MANAPMAAN Trailer: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लाँच, सुबोध भावेची मुख्य भूमिका

Amol More

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान नाटक आता रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या सिनेमाचा

Dadar Porbandar Express Accident: दादर पोरबंदर एक्सप्रेस किम स्टेशनवरून निघताना रूळावरून घसरली; सुदैवाने जीवितहानी नाही

Dipali Nevarekar

किम स्टेशनवरून निघताना सौराष्ट्र एक्सप्रेस पटरी वरून खाली उतरल्याचं समोर आलं आहे.

Sandhya Theatre Stampede Case: हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या बाऊन्सरला अटक; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Bhakti Aghav

संध्या थिएटर चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा अल्पवयीन मुलगा गंभीरपणे जखमी झाला. थिएटरमधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओंमध्ये, त्याचे बाउंसर गर्दीला धक्काबुक्की करताना आणि बाहेर ढकलताना दिसत आहेत.

Smriti Mandhana ICC Rankings: स्मृती मंधानाच्या दमदार कामगिरीबद्दल ICC ने रिटर्न गिफ्ट दिले, क्रमवारीत घेतली मोठी झेप

Amol More

महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोवार्ट पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीतने यामध्ये तीन स्थानांची झेप घेतली आहे. हरमनप्रीत कौर 10 व्या स्थानावर आली आहे.

Advertisement
Advertisement