IND W vs WI W 2nd ODI 2024 Live Score Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाला तिसरा धक्का, प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला केले बाद

प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. वृत्त लिहेपर्यंत वेस्ट इंडिजची धावसंख्या 41-3 (11.1 षटके) होती.

IND W Team (Photo Credit - X)

Indian Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team Match Scorecard:  भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 358/5 अशी मोठी धावसंख्या उभारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे योग्य ठरला. प्रतिका रावल आणि हरलीन देओल या युवा फलंदाजांनी भारताकडून दमदार कामगिरी केली. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 359 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.

पाहा पोस्ट  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

IND W vs WI W 3rd T20I 2024 LIVE Streaming IND W vs WI W 3rd T20I 2024 IND W vs WI W 3rd T20I IND W vs WI W cricket women DY Patil Stadium Hayley Matthews in w vs wi w in w vs wi w t20 IND vs WI ind vs wi t20 ind vs wi w ind vs wi women ind vs wi women's t20 ind w vs wi w t20 scorecard IND-W vs WI-W 1st T20I 2024 IND-W vs WI-W 1st T20I 2024 Preview IND-W vs WI-W 2024 ind-w vs wi-w today match Ind(W) IND(W) vs WI(W) India India vs West Indies India vs West Indies Women india w vs wi w India Women vs West Indies Women India women's national cricket team india women's national cricket team vs west indies women match scorecard India Women’s Cricket Team India Women’s National Cricket Team vs West Indies Women’s Cricket Team indw vs wi-w indw vs wiw t20 Jemimah Rodrigues Shafali Verma Smriti Mandhana Titas Sadhu West Indies West Indies vs India West Indies Women vs India Women West Indies women's cricket team West Indies women's cricket team vs India women's national cricket team where to watch india women's national cricket team vs west indies women wi w vs ind w भारत भारत डब्ल्यू वि वेस्ट इंडीज प भारत विरुद्ध वेस्ट इंडीज भारतीय महिला क्रिकेट संघ भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत-प वि डब्ल्यू डब्ल्यू 2024 भारतीय महिला वि वेस्ट इंडीज महिला भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज विरुद्ध भारत वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडिज महिला विरुद्ध भारतीय महिला