Pune Accident: पुणे वानवडीमध्ये अपघातानंतर पोलीस उपायुक्तांनी वाचवले तरुणाचे प्राण

संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय कलेचा वापर करुन तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेनंतर नागरिकांनी भाजीभाकरे यांचे कौतुक केले.

Photo Credit - Raaj Mazhi Instagram

पुणे वानवडी आज दुपारी दिडच्या सुमारास जगताप चौकात एका कारने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फिट येवून पडला. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय कलेचा वापर करुन तरुणाचे प्राण वाचवले.  या घटनेनंतर नागरिकांनी भाजीभाकरे यांचे कौतुक केले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)