ठळक बातम्या

Dr Manmohan Singh Dies? माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; रॉबर्ट वाड्रा यांनी ट्विट करत दिली माहिती, अद्याप अधिकृत वृत्त नाही

Amol More

संध्याकाळच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्ली मध्ये एम्स रूग्णालयात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते.

Virat Kohli To Mohammed Siraj: 'हंस के बात नहीं करना इनसे', कोहलीने सिराजला दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

Amol More

बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज जवळपास फ्लॉप दिसले. मात्र, दरवेळेप्रमाणे या वेळीही बुमराहने शानदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले.

Manmohan Singh Admitted to AIIMS Delhi: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह दिल्लीच्या एम्स मध्ये आपत्कालीन विभागात दाखल

Dipali Nevarekar

डॉ.मनमोहन सिंह यांना दिल्ली मध्ये एम्स रूग्णालयात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे.

BJP च्या कार्यक्रमात 'रघुपति राघव राजाराम' भजन गाण्यावरून हंगामा; भोजपुरी गायिका देवी ने मागितली (Watch Video)

Dipali Nevarekar

रघुपति राघव राजा राम' भजन गाण्यास सुरूवात करताच प्रेक्षकांमधून त्याचा निषेध करण्यात आला. गायिकेनंतर यानंतर माफी मागितली आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्री राम च्या घोषणा दिल्या.

Advertisement

Mumbai AQI Today: मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक स्थितीत, पाहा शहरातील विविध भागातील हवेची गुणवत्ता

Amol More

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आज अत्यंत चिंताजनक स्थितीत पहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

RJ आणि Influencer Simran Singh राहत्या घरी आढळली मृतावस्थेत; पोलिसांनी व्यक्त केला आत्महत्येचा संशय

Dipali Nevarekar

Simran Singh ची सोशल मीडीयात 'Jammu Ki Dhadkan' ओळख होती तर इंस्टाग्राम वर तिचे 682K+ followers आहेत.

India Women vs West Indies Women, ODI Stats: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी आहे टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पाहा दोन्ही संघांची आकडेवारी

Amol More

टीम इंडियाने अलीकडेच टी-20 मालिका 2-1 ने जिंकून या मालिकेत दमदार सुरुवात केली असून आता वनडेतही आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, हा सामना वेस्ट इंडिजसाठी आव्हानात्मक असेल, कारण संघाचा अलीकडचा एकदिवसीय फॉर्म निराशाजनक आहे. टीम इंडिया नव्या उमेदीने वनडे मालिकेत उतरणार आहे.

Salman Khan वाढदिवसा दिवशी देणार चाहत्यांना रिटर्न गिफ्ट; Sikandar सिनेमाचा टीझर येणार

Dipali Nevarekar

साजिद नाडियादवाला निर्मित आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित सिकंदरसोबत सलमान खान 2025 च्या ईदला रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

Test Sixes On Jasprit Bumrah: कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकणारे फलंदाज, पहा संपूर्ण यादी

Amol More

कोन्स्टासच्या आधी कसोटीत बुमराहवर फक्त एकाच फलंदाजाने दोन षटकार मारले होते. आता अशी कामगिरी करणारा कोन्स्टास हा दुसरा फलंदाज ठरला. याआधी केवळ इंग्लंडच्या जोस बटलरने बुमराहवर कसोटीत दोन षटकार ठोकले आहेत.

आगामी नववर्ष 2025 मध्ये EPFO कडून या 5 बदलांची शक्यता; कोट्यावधी नोकरदारांना होणार फायदा

Dipali Nevarekar

रिटायरमेंट फंड अधिक चांगल्याप्रकारे निर्माण करण्यासाठी आणि त्याचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हा बदल लागू केले जात आहेत.

IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटीत भारताची सलामीची जोडी बदलेल, रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल

Amol More

या मालिकेत केएल राहुलने 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच, ट्रॅव्हिस हेडनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅव्हिस हेडने 4 सामन्यांच्या 6 डावात 68.17 च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत.

SC on Credit Card Dues Charges: क्रेडिट कार्ड थकबाकीवर बँका आकारणार 30% पेक्षा जास्त व्याज; सर्वोच्च न्यायालयाचीही मान्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सर्वोच्च न्यायालयाने 16 वर्षांचा एनसीडीआरसीचा निर्णय रद्द केला आहे, ज्यामुळे बँकांना क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर 30% पेक्षा जास्त व्याज आकारण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने निर्णय दिला की असे आरोप हे अनुचित व्यापार पद्धती नाहीत.

Advertisement

New Zealand vs Sri Lanka, T20I Series 2024: न्यूझीलंडला त्यांच्याच घरात आव्हान देण्यासाठी श्रीलंका सज्ज! आगामी T20 मालिकेसाठी संघ, इतर माहिती आणि संपूर्ण वेळापत्रक घ्या जाणून

Amol More

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील आगामी T20 मालिकेतील पहिला सामना 28 डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 30 डिसेंबरला आणि तिसरा टी-20 सामना 2 जानेवारी 2025 रोजी खेळवला जाईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना 2100 रूपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट

Dipali Nevarekar

मंत्री आदिती यांनी ज्या महिलांना आधार लिंकिंगचा लाभ मिळालेला नाही, त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल, यावर आता लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले आहे

ZIM vs AFG 1st Test 2024 Day Live Update: अफगाणिस्तान विरूद्ध बेन करणचे शानदार अर्धशतक, पहिल्या सत्रात धावसंख्या 2 बाद 92

Amol More

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा सामना जिंकला आहे.

New Flight Luggage Rules: विमान प्रवासादरम्यान आता केवळ एकच Cabin Bag घेऊन जाण्यास परवानगी; पहा इथे नवी नियमावली

Dipali Nevarekar

वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता आता प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान व्हावा यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

Rohit Sharma to Yashasvi Jaiswal: सामन्यादरम्यान जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, स्टंप माइकमध्ये आवाज झाला कैद; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

दुसरीकडे टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणादरम्यान कर्णधार रोहित शर्मा सहकारी खेळाडू यशस्वी जैस्वालवर ओरडताना दिसला. यावेळी स्टंप माईकमध्ये रोहितचा आवाजही कैद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

List of Long Weekends in 2025 in India: 2025 मध्ये अनेक दीर्घ वीकेंड्स, आत्ता पाहून करा सुट्टीची योजना

Shreya Varke

2025 मध्ये दीर्घ वीकेंड्स सर्वांचा हवे असतात, ज्यामुळे आराम करण्याची, एक्सप्लोर करण्याची किंवा प्रियजनांसोबत वेळेचा आनंद घेण्याची उत्तम संधी मिळते. शनिवार व रविवार सह अनेक सुट्या जोडून येत आहेत. या सुट्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 2025 मध्ये, भारतातील अनेक सुट्ट्या आठवड्याच्या शेवटी येतात, ज्यामुळे विश्रांती आणि शोधाचे मार्ग खुले होतात. तुमच्या कॅलेंडरवर चिन्हांकित करण्यासाठी येथे काही उल्लेखनीय दीर्घ शनिवार व रविवार आहेत:

Mumbai Fraud Case:  केवळ 13,000 रुपये पगारावर, गर्लफ्रेंडला आलीशान कार आणि फ्लॅट गिफ्ट; क्रीडा संकुलास 21 कोटी रुपयांचा गंडा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र क्रीडा संकुलातील एका संगणक ऑपरेटरने लक्झरी कार, 4 BHK फ्लॅट आणि इतर भव्य वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे वापरून 21 कोटी रुपयांचा गंडा घातला. दोन साथीदारांना अटक, मुख्य आरोपी फरार.

IND vs AUS सामन्यात नवा विक्रम, मेलबर्नमध्ये रचला गेला इतिहास

Nitin Kurhe

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 311 धावा केल्या. दरम्यान, या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एका विशेष विक्रमाची नोंद झाली आहे.

Advertisement
Advertisement