Manmohan Singh Admitted to AIIMS Delhi: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह दिल्लीच्या एम्स मध्ये आपत्कालीन विभागात दाखल

डॉ.मनमोहन सिंह यांना दिल्ली मध्ये एम्स रूग्णालयात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे.

Manmohan Singh Wikimedia commons

भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी कॉंग्रेस खासदार 92  वर्षीय डॉ.मनमोहन सिंह यांना दिल्ली मध्ये एम्स रूग्णालयात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अपडेट्स अद्याप समजू शकलेले नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement