ठळक बातम्या

South Africa vs Pakistan 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची नजर असेल मोठ्या धावसंख्येवर, भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद? घ्या जाणून

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 22 षटकांत 3 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या. यजमान संघ अजूनही 129 धावांनी पिछाडीवर आहे.

IND vs AUS 4th Test 2024: रोहित शर्माचा बॅटसह फ्लॉप शो सुरूच, गेल्या 14 डावांमध्ये आश्चर्यकारक सरासरी

Nitin Kurhe

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रोहित बॅटने चांगली कामगिरी करू शकेल, अशी आशा सर्व चाहत्यांना होती, पण चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. ज्यामध्ये रोहितने पॅट कमिन्सच्या चेंडूवर केवळ 3 धावा केल्यानंतर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना त्याची विकेट गमावली.

Income Tax Return (ITR) Filing Deadline 2024: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली? जाणून घ्या मुख्य तारखा, दंड आणि परिणाम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आर्थिक वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत चुकली? दंड, व्याज शुल्क आणि उशीरा फाइलिंगचे परिणाम जाणून घ्या. 31 डिसेंबर 2024, विलंबित आणि सुधारित परताव्याची अंतिम मुदत चुकवू नका.

Yashasvi Jaiswal Half Century: दोन विकेट गमावून टीम इंडियाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे, यशस्वी जैस्वालने पूर्ण केले अर्धशतक

Nitin Kurhe

पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने 81 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचा स्कोर 111/2

Advertisement

RJ Simran Singh Dies by Suicide in Gurugram: जम्मू-काश्मीरमधील 25 वर्षीय लोकप्रिय आरजे सिमरन सिंगचा गुरुग्राममध्ये मृत्यू, नैराश्याने ग्रस्त असल्याचा दावा

Shreya Varke

जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय फ्रीलान्स रेडिओ जॉकी (आरजे) सिमरन सिंगने गुरुग्रामच्या सेक्टर-47 भागात तिच्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. 25 वर्षीय आरजेचा मृतदेह बुधवारी रात्री तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

IND vs AUS 4th Test 2024: विराटच्या सुरक्षेत चुक, फॅन मैदानावर पोहोचला आणि गळ्यात हात घालून काढला फोटो

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एका चाहत्याने असे कृत्य केले, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सुरक्षा रक्षकाला चकमा देत मैदानात आला. त्याने महान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अनपेक्षितपणे खेळात व्यत्यय आला.

Jalna District: साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट, दोघांचा मृत्यू, एक जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Weather Forecast Tomorrow: कसे असेल उद्याचे मुंबई आणि दिल्लीतील हवामान, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Shreya Varke

मुंबईत आज 27 डिसेंबर 2024 रोजी तापमान 25.28 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.96 °C आणि 25.28 °C दर्शवतो. आर्द्रता 63% आहे आणि वाऱ्याचा वेग 63 किमी/तास आहे. सूर्य सकाळी 07:09 वाजता उगवला आणि संध्याकाळी 06:09 वाजता मावळेल.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Tea Break: टी-ब्रेकपूर्वी शेवटच्या चेंडूवर भारताला दुसरा धक्का, केएल राहुल बोल्ड

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे.

Dr Manmohan Singh Images Download For Whatsapp Status: डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हाट्सअॅप स्टेटस इमेज, इथून करा डाऊनलोड

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारताचे माजी पंतप्रधान आणि 1991 च्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. भारताच्या विकासात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल देश शोक करत आहे.

Mumbai Air Quality: मुंबईची हवा घातक श्रेणीत, धुरक्याने कोंडला नागरिकांचा श्वास, दृश्यमानताही घटली; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अनेक भागात एक्यूआय 200 पेक्षा जास्त झाल्याने हवेची गुणवत्ता खराब पातळीपर्यंत घसरल्याने मुंबईत दाट धुके आहे. तज्ज्ञांनी रहिवाशांना, विशेषतः ज्यांना श्वसनाची समस्या आहे त्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

Nora Fatehi Travels from Dadar to Ratnagiri by Train: टीम मेम्बरच्या लग्नासाठी नोरा फतेहीने दादर ते रत्नागिरी पर्यंत ट्रेनने केला प्रवास, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

नोरा फतेहीने तिच्या दीर्घकाळातील टीम सदस्य अनुपच्या लग्नाला हजेरी लावून सर्वांची मने जिंकली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीचा टीम सदस्य अनुपचे लग्न रत्नागिरीत झाले, त्यासाठी नोराने दादर ते रत्नागिरी असा ट्रेनने प्रवास केला आहे. नोराने या खास प्रसंगाचा एक व्लॉगही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने अनुपबद्दलचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Advertisement

Steve Smith New Record: टीम इंडियाविरुद्ध स्टीव्ह स्मिथचे ऐतिहासिक शतक, रुट आणि पाँटिंगसह सर्वांना सोडले मागे

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) बॅटमधून उत्कृष्ट शतक झळकावले. स्मिथचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक आहे, तर या मालिकेत स्मिथने सलग दुसरे शतक झळकावण्यातही यश मिळवले आहे.

Fact Check: हेल्मेटमध्ये लपवलेल्या कोब्रामुळे चालत्या गाडीवर झाला एका व्यक्तीचा मृत्यू? पाहा व्हिडीओ

Shreya Varke

नेटिझन्सला अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये हेल्मेटमध्ये लपलेले किंग कोब्रा दिसत आहे, बाईकवर निर्जीव पडलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ आणि सापाला वाचवण्याचा व्हिडीओ वेगळा आहे. दोन व्हिडीओ सोबत जोडलेले दिसत आहे. कोब्रा चावल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा सलामीला येवुनही अपयशी

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Live Score Update: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांवर संपला, स्टीव्हन स्मिथचे शानदार शतक; बुमराहने घेतल्या 4 विकेट

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 311/6 होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे.

Advertisement

Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावले- राहुल गांधी

Shreya Varke

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याचे रॉबर्ट वड्रा यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले आहे. काँग्रेस नेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. मात्र, काही मिनिटांनी वाड्रा यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या पोस्टमध्ये वड्रा म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले.

Dr. Manmohan Singh Death: टीम इंडियाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली, काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

Nitin Kurhe

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; म्हणाले... "त्यांनी आर्थिक धोरणावर मजबूत छाप सोडल्याचे"

Amol More

पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले सामान्य कुटुंबातून उदयास आलेले ते एक प्रसिद्ध अर्थतज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह विविध सरकारी पदे भूषवली आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या आर्थिक धोरणावर एक मजबूत छाप सोडली

Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे वयाचे 92 व्या वर्षी निधन

Amol More

1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. यामुळे भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असे त्यांना मानले जाते.

Advertisement
Advertisement