Salman Khan वाढदिवसा दिवशी देणार चाहत्यांना रिटर्न गिफ्ट; Sikandar सिनेमाचा टीझर येणार

साजिद नाडियादवाला निर्मित आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित सिकंदरसोबत सलमान खान 2025 च्या ईदला रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे.

teaser of Sikandar | X

बॉलिवूडचा दबंगस्टार 27 डिसेंबर म्हणजे उद्या 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या बर्थ डे चं औचित्य साधून सलमानचा आगामी सिनेमा 'सिकंदर' चा टीझर रसिकांच्या भेटीला येणार आहे. अंदाजे 80 सेकंदाचा हा टीझर उद्या सकाळी ठीक 11 वाजून 7 मिनिटांनी शेअर केला जाणार आहे. सलमान खानचा 'सिकंदर' हा सिनेमा ईद 2025 च्या दिवशी रीलीज होणार आहे.

सलमान खानची पोस्ट  

 

सिकंदर टीझर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement