RJ आणि Influencer Simran Singh राहत्या घरी आढळली मृतावस्थेत; पोलिसांनी व्यक्त केला आत्महत्येचा संशय
Simran Singh ची सोशल मीडीयात 'Jammu Ki Dhadkan' ओळख होती तर इंस्टाग्राम वर तिचे 682K+ followers आहेत.
RJ आणि Influencer Simran Singh चा गुरूग्राम मध्ये राहत्या घरी मृतदेह सापडला आहे. 25 वर्षीय सिमरन च्या मृत्यूची माहिती तिच्यासोबत फ्लॅट मध्ये राहणार्या मैत्रिणीने दिली आहे. सध्या सिमरना मृतदेह तिच्या कुटुंबाकडे देण्यात आला असून तिच्या मृत्यूप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अशी तिची सोशल मीडीयामध्ये ओळख होती.
Simran Singh राहत्या घरी आढळली मृतावस्थेमध्ये
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement