ठळक बातम्या
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS Certificate सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ
Dipali Nevarekarतहसील कार्यालयातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकारची EWS सर्टिफिकेट्स दिली जात आहेत. एक राज्य सरकारच्या नमुन्यानुसार तर दुसरे केंद्र सरकारच्या नमुन्यानुसार आहे.
Ghatkopar Tempo Accident: भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने घाटकोपर परिसरात 5 जणांना उडवले; एका महिलेचा मृत्यू
Dipali Nevarekarचार जखमींना सध्या उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात NEP 2020 अंमलबजावणी साठी Online Awareness Programme लॉन्च
Dipali NevarekarMaharashtra Higher Education Department चे डिरेक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ताहिक व्हर्च्युअल संवादाचे आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
Hyderabad Bike Accident Viral Video: बाईकस्वाराचं नियंत्रण सुटलं अन गाडी डिव्हायडर वर आदळल्याने दोघांचा मृत्यू (Watch Video)
Dipali Nevarekarहैदराबाद मध्ये बाईक वरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dr Manmohan Singh Funeral: डॉ.मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर 28 डिसेंबरला Nigambodh Ghat वर होणार अंत्यविधी
Dipali Nevarekarआता डॉ. सिंह यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11.30 वाजता Nigambodh Ghat crematorium मध्ये अंत्यविधी होतील असे सांगण्यात आले आहे.
Mumbai Local Block Update: लोअर परेल स्थानकात कामासाठी आज रात्री 5 तासांचा ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर पहा काय परिणाम होणार
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉकच्या काळामध्ये मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान सार्या धीम्या मार्गावरील गाड्या फास्ट लाईन वर चालवल्या जातील.
The Secret Of The Shiledars Teaser: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित वेबसीरीज 'सिक्रेट्स ऑफ शिलेदार' चा टीझर आऊट; Sai Tamhankar, Dilip Prabhavalkar महत्त्वाच्या भूमिकेत
Dipali Nevarekarराजीव खंडेलवाल, सई ताम्हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी सारखे कलाकार या वेब सीरीज मध्ये झळकणार आहेत.
Dog Attack in Mumbai: 12 वर्षीय मुलावर German Shepherd कुत्र्याचा हल्ला, हात, कंबरेवर चावा; कुटुंबियांनी दाखल केली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार
Dipali Nevarekarपीडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी नव्हती त्यामुळे त्याचा मालक कुत्र्याला मागे खेचू शकला नाही.
Suzuki Chairman Osamu Suzuki Dies: सुझुकीचे अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे निधन
टीम लेटेस्टलीMeta Description: सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. आपल्या दूरदर्शी नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुझुकीने कंपनीला जागतिक ऑटोमोटिव्ह जायंटमध्ये रूपांतरित केले.
Hafiz Abdul Rahman Makki Dies: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की चा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Dipali Nevarekarमुंबई हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अशाच एका रॅलीत, मक्कीने काश्मीर पाकिस्तानला न दिल्यास भारतात “रक्ताच्या नद्या” वाहतील अशी धमकी दिली होती.
Karnataka: कर्नाटकातील हाडीगे गावात मेलेली कोंबडीच्या चोचीतून निघत होती आग, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
Shreya Varkeसोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केले की, कर्नाटकातील सकलेशपुराजवळील हदीगे गावात मृत कोंबडीच्या तोंडातून रहस्यमयपणे आग निघत आहे. इंटरनेटवर फिरत असलेल्या कथित व्हिडिओंमध्ये मृत कोंबड्यांचा समूह जमिनीवर पडलेला दिसत आहे आणि त्यांच्या शरीरातून धूर निघत होता. अस्वस्थ करणारे दृश्य बाहेरील दिसत आहे, ज्यामध्ये वालुकामय पृष्ठभाग आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ही कोंबडी रवी नावाच्या रहिवाशाची होती.
Calendar 2025: इंग्रजी नवीन वर्ष लवकरच, परंतु हिंदू नववर्ष कधी साजरे केले जाणार, जाणून घ्या अधिक माहिती
Shreya Varkeनवीन वर्ष 2025 जवळ आले आहे आणि प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. १ जानेवारी रोजी जगभरातील लोक नवीन वर्षाचे आगमन साजरे करतात. 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्यानुसार कॅलेंडर बदलतात. जगभरातील लोकांसाठी, 1 जानेवारी ही केवळ तारीख नाही तर नवीन वर्षाच्या आगमनाचे प्रतीक आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 1 जानेवारी ही आधुनिक ग्रेगोरियन कॅलेंडरची पहिली तारीख आहे.
Traffic Diversion On Khandoba Somvati Yatra 2024: 30 डिसेंबर दिवशी खंडोबा च्या सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतूकीत बदल जारी
Dipali Nevarekarसातारा, लोणंद, फलटण, बारामती येथून पुण्यात येणारी जेजुरी सासवड मार्गे वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
Political Leaders Pay Tribute to Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शरद पवार, एच. डी. देवेगौडा यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत शोक करत आहे. शरद पवार, एचडी देवेगौडा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांसारख्या नेत्यांनी त्यांचा वारसा आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Sikandar Teaser Launch Date & Time: माजी पंतप्रधान Manmohan Singh यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आजचा 'सिकंदर' चा टीझर लॉन्च रद्द; पहा नवी तारीख, वेळ
Dipali Nevarekarडॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर 'सिकंदर' चा टीझर लॉन्च सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
IND W Beat WI W 3rd ODI 2024 Match Scorecard: भारताने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा केला क्लीन स्वीप, दीप्ती शर्माने केला मोठा पराक्रम
Nitin Kurheवनडे मालिकेतील तिसरा सामना वडोदरा येथे खेळला गेला. हा सामना जिंकून टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश केला आहे. टीम इंडियाने तिसरा सामना 5 विकेटने जिंकला. दीप्ती शर्माने हा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
My Preferred CIDCO Home Registration: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेअंतर्गत घरांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
Dipali Nevarekarसिडकोची ही घरं वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली मध्ये उपलब्ध होणार आहेत.
MCC Honors Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला मिळाला एमसीसीचा मान, सचिन तेंडुलकर झाला मेलबर्न क्रिकेट क्लबचा विशेष सदस्य
Nitin Kurheमाजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी मानद सदस्यत्व स्वीकारले आणि एमसीसीच्या यादीतील ताजे नाव आहे. MCC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एका महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला आहे.
Virat Kohli Loses Cool On Fans: ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी आता केले गैरवर्तन, विराट कोहलीचा संयम सुटला
Nitin Kurheआयसीसीने कठोर शिक्षेची घोषणा केली असून कोहलीनेही ती मान्य केली आहे. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहते खूश नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आता गैरव्यवहाराचा अवलंब केला आहे. शुक्रवारी विराट कोहली लहान पण दमदार इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याच्यावर असभ्य कमेंट्स केल्या.