Ghatkopar Tempo Accident: भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने घाटकोपर परिसरात 5 जणांना उडवले; एका महिलेचा मृत्यू
चार जखमींना सध्या उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील चिराग नगर परिसरामध्ये भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने 5जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अन्य चौघे जखमी असून त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या टेम्पोचा ड्रायव्हर उत्तम बबन खरात यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी टेम्पो देखील जप्त केल्याचं म्हटलं आहे.
घाटकोपर मध्ये टेम्पोने महिलेला उडवलं
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)