लग्नात अतिउत्साही तरूणांवर भडकले भटजी बुवा; फेकून मारली फुलांची थाळी (Watch Video)
सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. आजकाल लग्न देखील इव्हेंट म्हणून भव्य दिव्य स्वरूपात केली जातात. तरूण मंडळी या लग्नाला आता केवळ विधींपुरता मर्यादित न ठेवता त्यात खूप मजेशीर गोष्टी करतात. अशाच एका लग्नात अग्नी भोवती फेरे घेताना दांपत्यांवर फुलं उधळताना काही तरूणांनी हुल्लडबाजी करत फुलं फेकली हा प्रकार पाहून तेथे विधींसाठी असलेला भटली मात्र वैतागला आणि त्याने चक्क थाळीच मुलांवर फेकून मारली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल झाला आहे.
फेर्यांच्या वेळी मस्करी वरून पंडितजी भडकले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)