ठळक बातम्या
Pandharpur Vitthal Rukmini: विठ्ठलाच्या चरणी भाविकाकडून 9 लाखांचा हार अर्पण
Dipali Nevarekarपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सोनं-चांदीच्या वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. तेथे 2 सराफा उपस्थित असतात. दरम्यान भाविकांना या दानानंतर स्वतंत्र पावती दिली जाते.
Pushpa Celebration By Nitish Kumar Reddy: अर्धशतक झळकवल्यानंतर नितीश रेड्डीने केले 'पुष्पा स्टाईल' सेलिब्रेशन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheआज खेळाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकवल्यानंतर पूर्ण केल्यानंतर त्याने 'पुष्पा स्टाईल'मध्ये सेलिब्रेट केले. त्याचे सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
Manmohan Singh Funeral: मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर करण्यात येणार अंत्यसंस्कार; दिल्ली पोलिसांनी जारी केली Traffic Advisory
Bhakti Aghavडॉ.मनमोहन सिंग यांची अखेरची यात्रा काँग्रेस मुख्यालयातून सकाळी 9.30 वाजता निगम बोध घाटाकडे निघेल. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी पक्षाच्या मुख्यालयात सकाळी साडेआठ वाजल्यापासून लोक अंत्यदर्शन घेतील.
Nitish Kumar Reddy Half Century: नितीश रेड्डीने झळकावले पहिले कसोटी अर्धशतक, फॉलोऑनचा धोका टळला
Nitin Kurheआज खेळाचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 474 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय संघानी 7 विकेट गमावून 250 च्या पुढे धावसंख्या उभारली आहे. दरम्यान, नितीश रेड्डीने पहिले कसोटी अर्धशतक झळकावले आहे.
NZ vs SL 1st T20I Match 2024 Live Streaming: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आजपासून टी-20 ची लढत, येथे जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाइव्ह मॅचचा घेणार आनंद
Nitin Kurheउभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. न्यूझीलंड संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना मजबूत दिसत आहे, तर श्रीलंकेच्या संघाला वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 28 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 28 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
IND vs AUS 4th Test 2024 Day 3 Live Score Update: लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात, नितीश रेड्डीने हाती घेतली कमान, भारत 244/7, फॉलोऑनचा धोका कायम
Nitin Kurheआज खेळाचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 474 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय संघानी 7 विकेट गमावून 250 पुढे धावा केल्या आहे. भारतीय संघाला अजूनही फॉलोऑनचा धोका कायम आहे.
New Year 2025 HD Images: नवीन वर्षाला पाठवा GIF Greetings, Photo SMS, Wallpapers, WhatsApp Stickers च्या माध्यमातून हटके शुभेच्छा संदेश
Shreya Varkeजगभरातील लोक 2024 वर्षाचा निरोप लवकरच घेणार असुन नवीन वर्ष 2025 (नवीन वर्ष 2025) चे स्वागत पूर्ण उत्साहात आणि उत्साहाने करायला उत्सुक आहेत . खरे तर नवीन वर्ष जेंव्हा येते तेंव्हा नवा आनंद, नवी स्वप्ने आणि भरपूर उत्साह घेऊन येतो, म्हणूनच जगभरातील लोक नवीन वर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करतात. आज म्हणजेच उद्यापासून 2025 वर्ष सुरू होणार आहे. ज्याला प्रत्येकजण आपापल्या परीने अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
Jaipur Express Hits 4 in Palghar: पालघर मध्ये जयपूर एक्सप्रेसने चौघांना उडवलं; दोघांचा मृत्यू
Dipali Nevarekarगुजरातच्या दिशेने जाणार्या जयपूर एक्सप्रेसने चार जणांना उडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS Certificate सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ
Dipali Nevarekarतहसील कार्यालयातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकारची EWS सर्टिफिकेट्स दिली जात आहेत. एक राज्य सरकारच्या नमुन्यानुसार तर दुसरे केंद्र सरकारच्या नमुन्यानुसार आहे.
Ghatkopar Tempo Accident: भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने घाटकोपर परिसरात 5 जणांना उडवले; एका महिलेचा मृत्यू
Dipali Nevarekarचार जखमींना सध्या उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात NEP 2020 अंमलबजावणी साठी Online Awareness Programme लॉन्च
Dipali NevarekarMaharashtra Higher Education Department चे डिरेक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ताहिक व्हर्च्युअल संवादाचे आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
Hyderabad Bike Accident Viral Video: बाईकस्वाराचं नियंत्रण सुटलं अन गाडी डिव्हायडर वर आदळल्याने दोघांचा मृत्यू (Watch Video)
Dipali Nevarekarहैदराबाद मध्ये बाईक वरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dr Manmohan Singh Funeral: डॉ.मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर 28 डिसेंबरला Nigambodh Ghat वर होणार अंत्यविधी
Dipali Nevarekarआता डॉ. सिंह यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11.30 वाजता Nigambodh Ghat crematorium मध्ये अंत्यविधी होतील असे सांगण्यात आले आहे.
Mumbai Local Block Update: लोअर परेल स्थानकात कामासाठी आज रात्री 5 तासांचा ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर पहा काय परिणाम होणार
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉकच्या काळामध्ये मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान सार्या धीम्या मार्गावरील गाड्या फास्ट लाईन वर चालवल्या जातील.
The Secret Of The Shiledars Teaser: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित वेबसीरीज 'सिक्रेट्स ऑफ शिलेदार' चा टीझर आऊट; Sai Tamhankar, Dilip Prabhavalkar महत्त्वाच्या भूमिकेत
Dipali Nevarekarराजीव खंडेलवाल, सई ताम्हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी सारखे कलाकार या वेब सीरीज मध्ये झळकणार आहेत.
Dog Attack in Mumbai: 12 वर्षीय मुलावर German Shepherd कुत्र्याचा हल्ला, हात, कंबरेवर चावा; कुटुंबियांनी दाखल केली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार
Dipali Nevarekarपीडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कुत्र्याच्या गळ्यात दोरी नव्हती त्यामुळे त्याचा मालक कुत्र्याला मागे खेचू शकला नाही.
Suzuki Chairman Osamu Suzuki Dies: सुझुकीचे अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे निधन
टीम लेटेस्टलीMeta Description: सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. आपल्या दूरदर्शी नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुझुकीने कंपनीला जागतिक ऑटोमोटिव्ह जायंटमध्ये रूपांतरित केले.
Hafiz Abdul Rahman Makki Dies: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की चा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Dipali Nevarekarमुंबई हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अशाच एका रॅलीत, मक्कीने काश्मीर पाकिस्तानला न दिल्यास भारतात “रक्ताच्या नद्या” वाहतील अशी धमकी दिली होती.