Jaipur Express Hits 4 in Palghar: पालघर मध्ये जयपूर एक्सप्रेसने चौघांना उडवलं; दोघांचा मृत्यू
गुजरातच्या दिशेने जाणार्या जयपूर एक्सप्रेसने चार जणांना उडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
पालघर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे क्रॉसिंग ओलांडणार्या चौघांना गुजरातच्या दिशेने जाणार्या जयपूर एक्सप्रेसने उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. हनुमान मंदिर चौक जवळ बंद फाटकाजवळ हा प्रकार घडला आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी आहे. तर दोघे जण जागीच ठार झाले आहेत. पोलिस सध्या मृतांची ओळख पटवत असल्याची माहिती समोर आली आहे.
पालघर रेल्वे स्थानकात अपघात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)