ठळक बातम्या

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता

Amol More

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला.

Delhi High Court on Physical Relation: 'शारीरिक संबंध'चा अर्थ 'लैंगिक छळ' असा होत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाकडून बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता

Jyoti Kadam

ट्रायल कोर्टाने 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्ली न्यायालयाने हा निर्णय फिरवला आहे.

Malayalam Actor Dileep Shankar Found Dead: मल्याळम अभिनेता दिलीप शंकर हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले

Amol More

अभिनेता त्याच्या पाचगणी मालिकेच्या शूटिंगसाठी त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली

Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची बोचरी टीका

Amol More

रोहितचा खराब फॉर्म पाहून मार्क वॉ म्हणाला की, मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या आधारे मी निर्णय घेतला असता. जर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही धावा केल्या नसत्या तर मी त्याला बसवले असते.

Advertisement

South Korea Plane Crash: किती धोकादायक असते विमानाला पक्षाची धडक? कसं होऊ शकतं प्लॅन क्रॅश?

Jyoti Kadam

दक्षिण कोरियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. विमान दुर्घटनेत 181 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानतळावर उतरताना विमान सरकलं ते अनियंत्रित झालं आणि भिंतीला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला.

Hingoli Shocker: हिंगोली हादरले! जवानाचा कुटुंबावर गोळीबार, पत्नी आणि मेहुण्याचा मृत्यू; अनेक जखमी

Jyoti Kadam

गोळीबारानंतर जवानाने घटनास्थळावरून पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली.

Uttar Pradesh: शाळेत शिक्षक पाहत होता अश्लील व्हिडीओ, विद्यार्थ्याने पकडताच केली बेदम मारहाण

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमधील एका शाळेत विद्यार्थ्याने एका शिक्षकाला अश्लील व्हिडीओ पाहताना पकडे. याचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

South Africa Beat Pakistan, 1st Test Day 4 Scorecard: पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून केला पराभव, कागिसो रबाडाची मॅच विनींग पारी, WTC च्या अंतिम फेरीत प्रवेश

Amol More

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

Advertisement

Satish Pradhan Dies: ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

Dipali Nevarekar

30 डिसेंबर दिवशी सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Jasprit Bumrah New Milestone: या भारतीय गोलंदाजांनी SENA देशांमध्ये केला कहर, घेतल्या सर्वाधिक विकेट; संपूर्ण यादी येथे पहा

Amol More

चौथ्या दिवसाचा खेळ संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 82 षटकांत नऊ गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघानेही 333 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

Mumbai Boat Accident: समुद्रात आणखी एक दुर्घटना; मालाड मढ किनारपट्टीवर मच्छिमार बोट आणि मालवाहू जहाजाची धडक

Bhakti Aghav

प्राप्त माहितीनुसार, तटरक्षक दल काल रात्रीपासून मच्छिमारांना मदत करत आहे. या संपूर्ण घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.

जीन्सवरून झालेल्या वादानंतर मॅग्नस कार्लसनने टूर्नामेंटमधून घेतली माघार, म्हणाला- ही माझ्यासाठी तत्त्वाची बाब

Amol More

कार्लसनने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे आणि परिणामी त्याची नवव्या फेरीत निवड झाली नाही. हा निर्णय निष्पक्षपणे घेण्यात आला आणि सर्व खेळाडूंना समान लागू होतो.

Advertisement

Suresh Dhas vs Prajakta Mali: प्राजक्ता माळी च्या पाठीशी मराठी कलाकार; पहा गौतमी पाटील ते मुग्धा रानडे यांची प्रतिक्रिया

Dipali Nevarekar

काल पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने स्वतःच्या फायद्यासाठी कलाक्षेत्रातील महिला कलाकारांना खेचणं चूकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी 75 दहशतवाद्यांचा खात्मा; अतिरेकी मृतांच्या यादीत बारामुल्ला भाग अग्रस्थानी

Jyoti Kadam

या वर्षात एकूण 75 दहशतवादी मारले गेले, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली. या वर्षात आतापर्यंत दर पाचव्या दिवशी एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 4: यशस्वी जैस्वालचे खराब क्षेत्ररक्षण, प्रथम ख्वाजा नंतर लॅबुशेनचा झेल सोडला; कर्णधार रोहित चिडला

Nitin Kurhe

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा झटका देत बॅकफूटवर ढकलले, पण यशस्वीच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे कांगारू संघ पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.

IND vs AUS 4th Test 2024: नो-बॉल आणि कॅच ड्रॉप... 10वी विकेट बनली डोकेदुखी, मेलबर्न कसोटी भारतीय संघाच्या हातून जाणार?

Amol More

ऑस्ट्रेलियाला 174 धावांवर गुंडाळण्याची सुवर्णसंधी होती, पण एका झेल ड्रॉपने ती हिरावून घेतली. वास्तविक, डावातील 66 वे षटक मोहम्मद सिराजने टाकले होते. त्याचा पहिलाच चेंडू, सिराजने बाहेरच्या बाजूने एक लेंथ चेंडू टाकला. यावर चेंडू नॅथन लियॉनच्या बॅटची धार घेत थेट हवेत गेला. जो सिराजला पकडण्याची संधी होती.

Advertisement

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने केली विक्रमांची मालिका, 21 व्या शतकात मेलबर्नमध्ये असा करणारा ठरला दुसरा गोलंदाज

Nitin Kurhe

जसप्रीत बुमराहने बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडची 200 वी कसोटी विकेट मिळवली. बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण करणारा भारताचा सहावा वेगवान गोलंदाज ठरला आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने 21 व्या शतकात एक विशेष कामगिरी केली.

How To Reach Akkalkot for Swami Samarth Mandir: स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला कसे पोहोचायचे? जाणून घ्या लोकल वाहतूकीसह ट्रेन आणि विमानाने जाण्याचा मार्ग

Bhakti Aghav

स्वामी समर्थाना अक्कलकोट स्वामी, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज किंवा स्वामी समर्थ रामदास या नावानेही ओळखले जाते. ते एक प्रमुख आध्यात्मिक गुरु होते ज्यांनी भारतभर प्रवास केला आणि 19 व्या शतकात अक्कलकोट येथे स्थायिक झाले. त्यांना दत्तात्रेय पंथाचे सर्वोच्च गुरू भगवान दत्तात्रेय यांचा चौथा अवतार मानले जाते.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष होऊन गेली. कमी गुंतवणूकीतून हजारो लाखोंचा नफा मिळतो.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2: जसप्रीत बुमराहच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होण्यापासून वाचला, चौथ्या दिवशी शेवटच्या षटकात काय घडले ते Video मध्ये पाहा

Nitin Kurhe

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 82 षटकात 9 गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. पण यजमान संघाचा हा डाव 222 धावांवर आटोपला आला असता. मात्र, जसप्रीत बुमराहचा पाय रेषेच्या बाहेर गेला नसता तर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला होता.

Advertisement
Advertisement