ठळक बातम्या
Abhishek Sharma 170 Runs: अभिषेक शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केला दावा, 170 धावांची झटपट इनिंग खेळून आश्चर्यकारक कामगिरी
Amol Moreचॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. याआधी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामन्यांचा समावेश असेल.
World Population: नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या 8.09 अब्जांवर पोहोचेल; गेल्या 12 महिन्यांत झाली 71 दशलक्षांची वाढ
Prashant Joshiसन 2024 मध्ये लोकसंख्या 0.9% वाढली आहे, जी 2023 च्या तुलनेत कमी आहे. 2023 मध्ये लोकसंख्या 75 दशलक्षने वाढली होती. यूएस सेन्सस ब्युरोच्या अहवालानुसार, 2025 मध्ये प्रति सेकंद 4.2 जन्म आणि 2.0 मृत्यू होतील असा अंदाज आहे.
Prajakta Mali कडून आमदार सुरेश धस यांच्या माफीनाम्यानंतर 'कायदेशीर कारवाई मागे घेत असल्याची' माहिती; महाराष्ट्राचे मानले आभार (Watch Video)
Dipali Nevarekarप्राजक्ता माळीने महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनेकांनी दर्शवलेल्या पाठिंब्याची तिने दखल घेत कलाकार आणि सर्व स्तरातील रसिकांचे आभार मानले आहेत.
CBDT कडून AY 2024-25 साठी विलंबित आणि सुधारित ITR दाखल करण्यास मुदतवाढ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCBDT ने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी विलंबित आणि सुधारित प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे करदात्यांना पालन करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल.
Aamir Khan Congratulate Allu Arjun: 'दंगल'चा रेकॉर्ड तोडण्यासाठी पुष्पा 2 सज्ज, आमिर खानच्या टीमने अल्लू अर्जुनचे केले अभिनंदन
Amol Moreआमिर खानचा दंगल हा चित्रपट सर्वाधिक कमाई करून पहिल्या क्रमांकावर आहे. दंगलच्या लाइफटाईम कलेक्शनबद्दल बोलायचे तर ते 2070.3 कोटी इतके आहे. पुष्पा 2 आता अगदी जवळ आली आहे.
Happy New Year 2025: न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं दणक्यात स्वागत (Watch Video)
Dipali NevarekarTāmaki Makaurau Auckland हे जगातलं पहिलं महत्त्वाचं शहर आहे जेथे नववर्षाचं स्वागत झालं आहे.
Last Sunset of 2024: भारतात सरत्या वर्षाला निरोपाची सुरूवात; असम, ओडिशा मध्ये सूर्यास्ता चा पहा नजारा (Watch Video)
Dipali Nevarekarयेत्या काही तासांतच भारतासह जगभरामधून 2024 ला निरोप देत 2025 चं स्वागत होणार आहे.
Mumbai Local Train Update: दिवा स्टेशनच्या लेव्हल क्रॉसिंगवर बांधकाम वाळू वाहतूक करणारा ट्रक अडकला; सहाही मार्गावरील उपनगरीय सेवेवर परिणाम
Prashant Joshiट्रकचे स्टेअरिंग जाम झाले, ज्यामुळे ते डावीकडे वळले आणि त्याने क्रॉसिंग ब्लॉक केले. कसेबसे क्रॉसिंग पार केल्यानंतर ते तुटले आणि सुमारे 10 मिनिटे सेवा ठप्प झाली.
Online Gaming: ऑनलाईन गेमिंगचा नाद, तीन पत्ती बेटींगमध्ये 90 लाख रुपये गमावले; व्यसनासाठी जमीन विकली (Watch Video)
टीम लेटेस्टलीएका काश्मिरी माणसाने व्यसनमुक्तीसाठी आपली जमीन विकून सहा महिन्यांत तीन पट्टी सट्टेबाजीत ९० लाख रुपये गमावले आहेत.
Kiribati मध्ये 2025 चं स्वागत; Christmas Island ने सरत्या वर्षाला दिला निरोप
Dipali Nevarekarपॅसिफिक महासागरातील एक लहान बेट राष्ट्र किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले आहे.
IND vs ENG ODI: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेबाबत मोठे अपडेट, रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील संघाचा भाग
Amol Moreचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी इंग्लंडविरुद्धची मालिका ही भारतासाठी शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्यामुळे खेळाडूंना एकदिवसीय स्वरूपाचा सराव करण्याची संधी मिळेल. 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका सुरू होणार
Yemen Attacked Israel: येमेनने इस्रायलवर केला क्षेपणास्त्र हल्ला, बेन गुरियन विमानतळ आणि पॉवर प्लांटला केले लक्ष्य
Shreya Varkeयेमेनच्या अन्सारुल्लाह (हुथी) गटाने इस्रायल आणि अमेरिकेवर मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे. अन्सारुल्लाचे प्रवक्ते याह्या सारी यांनी सांगितले की, त्यांच्या सैन्याने एकाच वेळी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर आणि दक्षिणेकडील अल-कुद्समधील पॉवर प्लांटवर हल्ला केला. या दोन्ही ठिकाणांना पॅलेस्टाईन-2 हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आले आहे.
CM Pinarayi Vijayan On Nitesh Rane: नितेश राणे यांच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यावरुन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचेकडून निषेध
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNitesh Rane Political Controversy: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या 'मिनी पाकिस्तान' या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
Pune Metro Update: पुणेकरांना दिलासा! आज रात्री 11 वाजेपर्यंत धावणार मेट्रो; दोन गाड्यांमधील वेळही होणार कमी
Prashant Joshiपुणे मेट्रोने (Pune Metro) आज, 31 डिसेंबर 2024 रोजी आपल्या कामकाजाचे तास अतिरिक्त तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो आता आज नेहमीच्या रात्री 10 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.
Cricket Australia Men's Test Team 2024: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला कसोटी संघ निवडला, जसप्रीत बुमराहला बनवले कर्णधार, यशस्वी जैस्वालसह या खेळाडूंना मिळाले स्थान
Amol Moreक्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची 2024 साठी पुरुषांच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सहा देशांतील खेळाडूंचा समावेश असलेल्या या वैविध्यपूर्ण प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा दुसरा भारतीय आहे.
Ferrari Stucks in Revdanda Beach: अलिबाग मध्ये रेवदंडा बीच वर वाळूत रूतलेल्या Ferrari ला बाहेर काढण्यासाठी बैलगाडीची मदत (Watch Video)
Dipali Nevarekarफरारी ला बाहेर काढण्यासाठी नंतर समुद्र किनारी फिरणार्या बैलगाडीची मदत घ्यावी लागली.
New Year Special Mumbai Local Train Update: नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मध्य रेल्वे चालवणार विशेष उपनगरीय सेवा; इथे पहा मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेच्या वेळा
Dipali Nevarekarमध्य रेल्वे कडून मेन लाईन आणि हार्बर लाईन वर 4 स्पेशल ट्रेन चालवणार आहेत तर पश्चिम रेल्वे मार्गावर 12 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
New INR 5,000 Note Being Released by RBI? सोशल मीडियावर 5,000 रुपयांची नोट व्हायरल; आरबीआयच्या नावे दावा, पण तथ्य काय? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCurrency Rumors: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5000 रुपयांची नोट जारी केल्याबद्दलच्या व्हायरल पोस्ट खोट्या आहेत. ही नोट म्हणजे केवळ रेडिट वापरकर्त्याची संकल्पना आहे आणि अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Santosh Deshmukh Murder Case: अभिनेत्री Prajakta Mali च्या तक्रारीनंतर अभिनेत्रीबद्दल अनुचित टिप्पणी करणाऱ्या सुरेश धसने मागितली माफी
Shreya Varkeमहाराष्ट्र भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात अडथळे आणणारे वक्तव्य करण्यापासून दूर राहण्यास सांगितले. बावनकुळे यांचे आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतले
Pune New Year Party Invite: काय सांगता? पुण्यात High Spirits Cafe पबने नवीन वर्षाच्या पार्टी निमंत्रणासोबत ग्राहकांना पाठवले Condoms; काँग्रेसने दाखल केली तक्रार
Prashant Joshiयाबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करून, कॅफे व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पबची कृती अस्वीकार्य असून पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.