ठळक बातम्या

CM Pinarayi Vijayan On Nitesh Rane: नितेश राणे यांच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यावरुन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचेकडून निषेध

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nitesh Rane Political Controversy: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या 'मिनी पाकिस्तान' या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Pune Metro Update: पुणेकरांना दिलासा! आज रात्री 11 वाजेपर्यंत धावणार मेट्रो; दोन गाड्यांमधील वेळही होणार कमी

Prashant Joshi

पुणे मेट्रोने (Pune Metro) आज, 31 डिसेंबर 2024 रोजी आपल्या कामकाजाचे तास अतिरिक्त तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो आता आज नेहमीच्या रात्री 10 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.

Cricket Australia Men's Test Team 2024: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला कसोटी संघ निवडला, जसप्रीत बुमराहला बनवले कर्णधार, यशस्वी जैस्वालसह या खेळाडूंना मिळाले स्थान

Amol More

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची 2024 साठी पुरुषांच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सहा देशांतील खेळाडूंचा समावेश असलेल्या या वैविध्यपूर्ण प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा दुसरा भारतीय आहे.

Ferrari Stucks in Revdanda Beach: अलिबाग मध्ये रेवदंडा बीच वर वाळूत रूतलेल्या Ferrari ला बाहेर काढण्यासाठी बैलगाडीची मदत (Watch Video)

Dipali Nevarekar

फरारी ला बाहेर काढण्यासाठी नंतर समुद्र किनारी फिरणार्‍या बैलगाडीची मदत घ्यावी लागली.

Advertisement

New Year Special Mumbai Local Train Update: नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मध्य रेल्वे चालवणार विशेष उपनगरीय सेवा; इथे पहा मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेच्या वेळा

Dipali Nevarekar

मध्य रेल्वे कडून मेन लाईन आणि हार्बर लाईन वर 4 स्पेशल ट्रेन चालवणार आहेत तर पश्चिम रेल्वे मार्गावर 12 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

New INR 5,000 Note Being Released by RBI? सोशल मीडियावर 5,000 रुपयांची नोट व्हायरल; आरबीआयच्या नावे दावा, पण तथ्य काय? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Currency Rumors: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5000 रुपयांची नोट जारी केल्याबद्दलच्या व्हायरल पोस्ट खोट्या आहेत. ही नोट म्हणजे केवळ रेडिट वापरकर्त्याची संकल्पना आहे आणि अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Santosh Deshmukh Murder Case: अभिनेत्री Prajakta Mali च्या तक्रारीनंतर अभिनेत्रीबद्दल अनुचित टिप्पणी करणाऱ्या सुरेश धसने मागितली माफी

Shreya Varke

महाराष्ट्र भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात अडथळे आणणारे वक्तव्य करण्यापासून दूर राहण्यास सांगितले. बावनकुळे यांचे आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतले

Pune New Year Party Invite: काय सांगता? पुण्यात High Spirits Cafe पबने नवीन वर्षाच्या पार्टी निमंत्रणासोबत ग्राहकांना पाठवले Condoms; काँग्रेसने दाखल केली तक्रार

Prashant Joshi

याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करून, कॅफे व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पबची कृती अस्वीकार्य असून पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

Mumbai Shocker: कांदिवली च्या चारकोप मध्ये कचराकुंडी मध्ये सापडलं 7 महिन्याचं अर्भक

Dipali Nevarekar

चारकोप परिसरातील अष्टविनायक सोसायटी इमारतीच्या कचऱ्याच्या डब्यात सोमवारी दुपारी एका प्रवाशाने हे बाळ पाहिले.

Weather Tomorrow: नवीन वर्षात उष्णतेची लाट येणार असुन येत्या दोन दिवसांत 36 -३७ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता

Shreya Varke

जगभरात सगळे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, आज मुंबईत आज 31 डिसेंबर 2024 रोजी तापमान 26.63 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज कमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.93 °C आणि 27.2 °C दर्शवतो. सापेक्ष आर्द्रता 60% आहे आणि वाऱ्याचा वेग 60 किमी/तास आहे. सूर्य सकाळी 07:11 वाजता उगवला आणि संध्याकाळी 06:11 वाजता मावळेल. उद्या, बुधवार, 1 जानेवारी, 2025 रोजी, मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान 24.37 °C आणि 27.71 °C राहण्याचा अंदाज आहे.

गोवंडी च्या शताब्दी हॉस्पिटल मध्ये सफाई कर्मचार्‍याने ECG काढल्याचा प्रकार; रूग्णालयाअला कायदेशीर नोटीस

Dipali Nevarekar

वकील सय्यद यांनी प्रशासनाला याबद्दल चौकशीची विनंती केली आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवली जावी यासाठी आरोग्य सेवा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

Mumbai-Nagpur Samruddhi Highway News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लोखंडी फलकामुळे 50 हून वाहने पंक्चर, प्रचंड वाहतूक कोंडी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Samruddhi Highway News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लोखंडी फलक आणि खिळ्यांमुळे 50 हून अधिक वाहने पंक्चर झाली, ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि रात्रभर प्रवासी अडकून पडले.

Advertisement

Viral Video: रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांनाचा व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्री मंजिरी ओकने व्हिडीओ पोस्ट करून व्यक्त केली चिंता

Shreya Varke

एका रिक्षा चालकाचा रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांना दिसत आहे. प्रवाशाचा जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मंजिरी ओक नावाच्या महिलेने पोस्ट केला असून तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तिने सांगितले आहे. मंजिरी ओकने मंजिरी ओक" पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ?

Walmik Karad Police Surrender: वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण, Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी अपडेट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वाधिक चर्चित नाव वाल्मिक कराड अखेर पुणे येथे CID पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याला अटक करतात की आणखी काही कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे.

Which Country Will Celebrate New Year 2025 First and Last: कोणता देश नवीन वर्ष 2025 पहिले आणि शेवटचे साजरे करेल? जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Shreya Varke

नवीन वर्ष अगदी जवळ आले आहे! बहुप्रतिक्षित दिवस जसजसा जवळ येतो तसतसे वातावरण उत्साह आणि आनंदाने भरून जाते. घड्याळात 12 वाजत असताना, लोक एकमेकांना पुढील वर्ष समृद्ध आणि आनंदी जावोत अशी शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या अपेक्षेने सर्वांना एकत्र आणून मध्यरात्रीपर्यंत काउंटडाउन हे मुख्य आकर्षण असते. नवीन वर्ष साजरे करणारा पहिला देश कोणता असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो

Maharashtra Government Holiday List 2025: महाराष्ट्र सरकारकडून 2025 वर्षासाठी सुट्ट्यांची यादी जाहीर; जाणून घ्या प्रमुख तारखा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Holiday List Maharashtra: महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिन, गणेश चतुर्थी आणि नाताळ यासारख्या महत्त्वाच्या तारखांसह 2025 साठी 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. संपूर्ण सुट्टीची यादी आणि अतिरिक्त तपशील येथे पहा.

Advertisement

Happy New Year 2025 Messages: नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, Quotes, WhatsApp Status शेअर करत द्या नववर्षाच्या खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोक एकमेकांना Images, Greetings, Quotes, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी नववर्षानिमित्त काही खास ग्रेटिंगज घेऊन आलो आहोत. ते तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता.

Vinod Kambli Dance Video: विनोद कांबळीने रुग्णालयात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

विनोद कांबळी हे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळी बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये स्टाफसोबत 'चक दे ​​इंडिया' गाण्यावर नृत्य करतांना दिसत आहे.

Happy New Year 2025 Quotes: नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, WhatsApp Status शेअर करत प्रियजनांना द्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

तुम्ही देखील नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास नवीन वर्षाच्या मराळमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेजेल मोफत डाऊनलोड करू शकता.

New Year 2025 HD Images: नवीन वर्षाच्या शुभेच्छा Greetings, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून पाठवा नूतन वर्षाचे ग्रेटिंग्ज

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून Greetings, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील ग्रेटिंग्ज सोशल मीडियावर शेअर करून आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Advertisement
Advertisement