Vinod Kambli Dance Video: विनोद कांबळीने रुग्णालयात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ व्हायरल

विनोद कांबळी हे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळी बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये स्टाफसोबत 'चक दे ​​इंडिया' गाण्यावर नृत्य करतांना दिसत आहे.

Vinod Kambli Dance Video

Vinod Kambli Dance Video: विनोद कांबळी हे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळी  बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये स्टाफसोबत 'चक दे ​​इंडिया' गाण्यावर नृत्य करतांना दिसत आहे. त्यांना नृत्य करतांना पाहून त्यांचे चाहते खुश झाले असुन कमेंट मध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे देखील वाचा: Rohit Sharma: सचिन तेंडुलकरला मागे टाकत रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला लज्जास्पद विक्रम

येथे पाहा विनोद कांबळी यांचा व्हायरल व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement