Happy New Year 2025: न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं दणक्यात स्वागत (Watch Video)
Tāmaki Makaurau Auckland हे जगातलं पहिलं महत्त्वाचं शहर आहे जेथे नववर्षाचं स्वागत झालं आहे.
जगात आता नववर्षाच्या स्वागताला सुरूवात झाली आहे. न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर यंदाही रात्री 12 च्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आले आहे. Tāmaki Makaurau Auckland हे जगातलं पहिलं महत्त्वाचं शहर आहे जेथे नववर्षाचं स्वागत झालं आहे. आता विविध टाईम झोन प्रमाणे जगाच्या कानाकोपर्यात 2025 चं टप्प्या टप्प्याने स्वागत होणार आहे. Last Sunset of 2024: भारतात सरत्या वर्षाला निरोपाची सुरूवात; असम, ओडिशा मध्ये सूर्यास्ता चा पहा नजारा (Watch Video).
ऑकलंड मध्ये नववर्षाचं स्वागत
Tags
american samoa
Auckland New Year's Eve
Auckland New Year's Eve Fireworks
Christmas Island
First Country to Celebrate New Year
First Country To Enter New Year
First Day of New Year 2025
Happy New Year
Happy New Year 2025
Happy New Year 2025 Wishes
India
January 1 New Year's Day
Kiribati
Kiritimati
Last Country to celebrate New Year
New Year 2025
New Year 2025 Calendar
New Year 2025 Celebration
New Year 2025 Celebrations
New Year 2025 Day
New Year 2025 Wishes
New Year Celebration
New Year celebrations
New Year's Day
New Year's Day 2025
New Year's Day Date
New Year's Eve
New Year's Eve 2024
New Year's Eve 2024 Date
New Zealand
New Zealand New Year Celebration
NYE
NYE 2024
Tonga and Samoa
न्युझिलंड
ऑकलंड
हॅप्पी न्यू इयर
नववर्षाच्या शुभेच्छा
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement