Last Sunset of 2024: भारतात सरत्या वर्षाला निरोपाची सुरूवात; असम, ओडिशा मध्ये सूर्यास्ता चा पहा नजारा (Watch Video)
येत्या काही तासांतच भारतासह जगभरामधून 2024 ला निरोप देत 2025 चं स्वागत होणार आहे.
आज 2024 ला निरोप देत नववर्ष 2025 ची सुरूवात होणार आहे. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आता सारं जग सज्ज झालं असताना जगात Kiribati मधून या नव्या वर्षाच्या स्वागताची सुरूवात झाली आहे. दरम्यान भारतामध्येही आता सूर्यास्ताला सुरूवात झाली आहे. असम, ओडिशा मध्ये सूर्यास्ताला सुरूवात झाली आहे. यावेळेस या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त अनेकांनी टिपला आहे.
2024 चा भारतातील शेवटचा सूर्यास्त
असम मधील नजारा
पश्चिम बंगाल
ओडिशा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)