Kiribati मध्ये 2025 चं स्वागत; Christmas Island ने सरत्या वर्षाला दिला निरोप
पॅसिफिक महासागरातील एक लहान बेट राष्ट्र किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले आहे.
आज जगभर 2025 चं दणक्यात स्वागत होणार आहे. वेगवेगळ्या टाईम झोन नुसार आता जगाच्या कानाकोपर्यात नववर्ष सेलिब्रेशनला सुरूवात होत आहे. Kiribati अर्थात Christmas Island ओळख असलेल्या देशाने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्ष 2025 चं स्वागत केलं आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 च्या सुमारास Kiribati ने नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. यापाठोपाठ आता न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया मध्ये नववर्ष सुरू होईल. Which Country Will Celebrate New Year 2025 First and Last: कोणता देश नवीन वर्ष 2025 पहिले आणि शेवटचे साजरे करेल? जाणून घ्या, संपूर्ण माहिती .
Kiribati मध्ये 2025 चं स्वागत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)