ठळक बातम्या
Perth Scorchers vs Melbourne Renegades BBL 2025 Live Streaming: पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात चुरशीचा सामना; भारतात सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा 26 वा सामना आज 7 जानेवारी रोजी पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर होणार आहे. पर्थ स्कॉचर्सने या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत.
‘Good Bad Ugly’ Release Date: दिग्दर्शक रविचंद्रन यांचा 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Shreya Varkeदिग्दर्शक अधिक रविचंद्रन दिग्दर्शित 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट अभिनेता अजित कुमारची प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन एंटरटेनर चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अधिक रविचंद्रन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून. त्यांनी लिहिले की, #GoodBadUgly 10 एप्रिल @MythriOfficial रोजी येणार आहे.
Earthquake News: नेपाळमध्ये पहाटे 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; दिल्ली-एनसीआर, बिहारसह देशातील अनेक भागात जाणवले धक्के
Prashant Joshiनॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या उत्तर-पश्चिम 84 किमी अंतरावर लोबुचे होते. सुमारे 10 किमी खोलीवर त्याची नोंद झाली. बिहारमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली.
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभाच्या अधिकृत https://kumbh.gov.in संकेतस्थळाला १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक युजर्सची दिली भेट
Shreya Varkeमहाकुंभ 2025 हा सनातन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात मोठा मेळा आणि मानवतेचा अमूर्त वारसा असल्याने जगभरात कुतूहल निर्माण झाले आहे. जगभरातील लोक विविध संकेतस्थळे आणि पोर्टल्सच्या माध्यमातून सक्रियपणे या भव्य सोहळ्याची माहिती घेत आहेत. https://kumbh.gov.in/ महाकुंभाचे अधिकृत संकेतस्थळ विश्वसनीय माहितीचा प्राथमिक स्त्रोत म्हणून उदयास आले असून, जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांकडून लक्षणीय रहदारी दिसून येत आहे.
Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यामध्ये सायबर फसवणुकीचा धोका; सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा यूपी पोलिसांचा हा सल्ला (Watch Video)
Dipali Nevarekarहॉटेल बूकिंग, किंवा अन्य कोणत्याही बुकिंगच्या नावाखाली भाविकांच्या खाजगी माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो. क्यू आर कोडच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहणं गरजेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या मिळविलेल्या 62 बांगलादेशींचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती - Anti-Terrorism Branch of the Pimpri-Chinchwad Police ची कारवाई
Dipali Nevarekar2024 मध्ये Anti-Terrorism Branch of Pimpri Chinchwad कडून 29 बांग्लादेशी आणि 4 रोहिंग्यांना विरूद्ध कारवाई झाल्याची माहिती आहे.
Justin Trudeau Resigns As PM: जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार
Dipali Nevarekarकॅनडाचे पंतप्रधान म्हणाले की, वाढत्या Leadership Crisis मुळे पाठिंबा गमावल्यानंतर ते लिबरल पक्षाचे नेते म्हणूनही राजीनामा देणार आहेत.
Sana Khan Welcomes Second Baby: बिग बॉस फेम सना खान दुसर्यांदा झाली आई; Instagram वर शेअर केली गूड न्यूज
Dipali NevarekarSana Khan-Mufti Anas Sayed यांंच्या आयुष्यामध्ये दिसर्यांदा मुलाचा जन्म झाला आहे.
Student Stabs Two Classmates In Mumbai: मुंबईतील सायन कोळीवाडा शाळेत बँचवर बसण्यावरून वाद; विद्यार्थ्याने 2 वर्गमित्रांवर केला चाकूने वार
Bhakti Aghavरागाच्या भरात एका विद्यार्थ्याने शाळेच्या बॅगमधून काढलेल्या चाकूने दोन वर्गमित्रांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालकांनी शाळांमधील सुरक्षा उपायांवर चिंता व्यक्त केली आहे.
Honour Killing In Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगर मध्ये 17 वर्षीय बहिणीला चुलत भावानेच 200 फूटांवरून ढकललं; प्रेमप्रकरणातून हत्या
Dipali Nevarekarपोलिसांनी ऋषिकेश शेरकर विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला अटक केली आहे.
JP Nadda On HMPV Cases: 'काळजी करण्याचे कारण नाही, भारत त्वरित प्रतिसाद देण्यास तयार आहे'; आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची माहिती
Bhakti Aghavजेपी नड्डा यांनी सांगितलं आहे की, हा व्हायरस सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते. व्हायरस हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या महिन्यांत अधिक पसरतो. चीन तसेच शेजारील देशांमधील परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच आमच्याशी शेअर केला जाईल.
Weather Forecast Tomorrow In Mumbai: मुंबईकरांना भरणार हुडहुडी! पुढील 72 तासांत अनेक भागात तापमानात घट होणार; शहरात कसे असेल उद्याचे हवामान? जाणून घ्या
Bhakti Aghavमुंबईतील अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 14-15°C च्या खाली गेले. आता मुंबईकरांना हिवाळ्याचा आनंद घेता येणार आहे. या आठवड्यात मुंबईत हिवाळ्याचे पुनरागमन होणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईचे किमान तापमान झपाट्याने घसरणार आहे.
HMPV Advisory: एचएमपीव्ही बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची लवकरच बैठक होणार असून, त्यानंतर आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Dipali Nevarekarलवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
US Civil Nuclear Partnership With India: भारतासोबत नागरी आण्विक भागीदारी करण्याबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; जेक सुलिव्हन म्हणाले, 'लवकरच कागदपत्रे पूर्ण केली जातील'
Bhakti Aghavभारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका आवश्यक पावले उचलत असल्याचे यूएस एनएसएने म्हटले आहे. सुलिव्हन म्हणाले की, गेल्या चार वर्षांत अमेरिका-भारत संबंध सहकार्याच्या एका नवीन स्तरावर पोहोचले आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत-अमेरिका सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल; सलमान खान शी जवळीक असल्याने लक्ष्य केल्याची माहिती
Dipali Nevarekarमुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी 4,590 पानांच्या आरोपपत्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांवरील वादाशी कोणताही संबंध असण्याची शक्यता नाकारली आहे.
Amit Banerji Passes Away: स्टार्टअप Table Space चे संस्थापक अमित बॅनर्जी यांचे 44 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Prashant Joshiतंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील विपुल अनुभव असलेले व्यावसायिक, अशी त्यांची ओळख होती. याआधी 2017 मध्ये टेबल स्पेसची स्थापना करण्यापूर्वी, त्यांनी 13 वर्षांहून अधिक काळ Accenture येथे काम केले.
Bike Stunt in Aarey Colony: मुंबई मध्ये आरे कॉलनी भागात बाईक वरील स्टंटबाजी 2 जणांच्या जीवावर बेतली; ट्रक ला धडकून मृत्यू (Watch Video)
Dipali Nevarekarआरे कॉलनी मध्ये दोन तरूणांचा त्यांची बाईक ट्रकला धडकल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे.
Two Vehicles With Same Number Plate: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सापडली एकच नंबर प्लेट असलेल्या 2 कार; कंपनी आणि मॉडेलही सारखेचं; काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा
Bhakti Aghav. एका कार चालकाने चालान टाळण्यासाठी कारची नंबर प्लेट बदलल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे खऱ्या क्रमांकाची कार आणि बनावट क्रमांक असलेली कार एकाच वेळी हॉटेलमध्ये पोहोचली. मूळ क्रमांक असलेल्या कारच्या मालकाने आपल्या कारची नंबर प्लेट असलेली दुसरी कार उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली.
Tamhini Ghat: ताम्हिणी घाटातील मुख्य महामार्ग एका वळणावर खचला; कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक परिस्थिती (Video)
Prashant Joshiशिवसेना नेते पुणे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांनी दुरुस्तीच्या निकडीवर भर देत तातडीने कारवाई न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रे पाठवण्यात येतील, असा इशारा दिला.
India’s first ‘Generation Beta’: मिझोराम मध्ये जन्माला आले भारतामधील पहिले ‘Generation Beta’ बाळ
Dipali Nevarekar2025 -2039 यामध्ये जन्म घेणारे Generation Beta या पीढीचे म्हणून ओळखले जाणार आहेत.