बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या मिळविलेल्या 62 बांगलादेशींचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती - Anti-Terrorism Branch of the Pimpri-Chinchwad Police ची कारवाई

2024 मध्ये Anti-Terrorism Branch of Pimpri Chinchwad कडून 29 बांग्लादेशी आणि 4 रोहिंग्यांना विरूद्ध कारवाई झाल्याची माहिती आहे.

Passport (PC- Wikimedia Commons)

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या एटीएस टीम कडून बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या मिळविलेल्या 62 बांगलादेशींचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती Police Commissioner Vinoy Kumar Choubey यांनी दिली आहे. या रॅकेट मध्ये सहभागी काही लोकांना अटकही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 2024 मध्ये Anti-Terrorism Branch of Pimpri Chinchwad कडून 29 बांग्लादेशी आणि 4 रोहिंग्यांना विरूद्ध कारवाई झाल्याची माहिती आहे.

Anti-Terrorism Branch of the Pimpri-Chinchwad Police ची मोठी कारवाई

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement