HMPV Advisory: एचएमपीव्ही बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची लवकरच बैठक होणार असून, त्यानंतर आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
भारतामध्ये HMPV चे रूग्ण समोर येत असताना आता चिंता वाढली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. हा विषाणू नवा नाही पण आता पुन्हा त्याचा चंचूप्रवेश झाला आहे. याबाबत लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील असे त्यांनी म्हटलं आहे. What Is HMPV Virus? How Does It Spread? एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो? लक्षणांपासून कारणांपर्यंत आणि संक्रमणापासून उपचारांपर्यंत, मानवी मेटान्यूमोव्हायरसबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले HMPV Advisory बाबत?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement