Sana Khan Welcomes Second Baby: बिग बॉस फेम सना खान दुसर्यांदा झाली आई; Instagram वर शेअर केली गूड न्यूज
Sana Khan-Mufti Anas Sayed यांंच्या आयुष्यामध्ये दिसर्यांदा मुलाचा जन्म झाला आहे.
बिग बॉस फेम अभिनेत्री सना खान दुसर्यांदा आई झाली आहे. सनाने मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी सना खानने इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केली आहे. Mufti Anas Sayed सोबत सना 4 वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाली होती. लग्नानंतर सनाने आपल्या अभिनय कलेला पूर्णविराम दिला आहे. सनाला पहिला देखील मुलगाच आहे.
Sana Khan ने दिला मुलाला जन्म
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)