Bike Stunt in Aarey Colony: मुंबई मध्ये आरे कॉलनी भागात बाईक वरील स्टंटबाजी 2 जणांच्या जीवावर बेतली; ट्रक ला धडकून मृत्यू (Watch Video)

आरे कॉलनी मध्ये दोन तरूणांचा त्यांची बाईक ट्रकला धडकल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे.

Bike Stunt in Aarey Colony | X @VivekGupta

मुंबई मध्ये आरे कॉलनी भागात बाईक वरून करण्यात आलेली स्टंटबाजी ही दोन तरूणांच्या जीवावर बेतली आहे. भरधाव वेगात असलेली त्यांची बाईक समोरून येणार्‍या ट्रक वर धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.

आरे कॉलनी मध्ये स्टंटबाजी  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement