ठळक बातम्या
Lim Kimya Shot Dead: कंबोडियाचे विरोधी पक्षनेते लिम किम्या यांची बँकॉक येथे गोळ्या घालून हत्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकंबोडियाचे माजी विरोधी पक्ष खासदार लिम किम्या यांची बँकॉकमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दडपशाहीबद्दल चिंता वाढवत या हल्ल्याला राजकीय हत्या म्हणून लेबल केले जात आहे.
Torres Company Scam: मुंबईत टॉरेस ज्वेलरी कंपनीद्वारे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक; तीन जणांना अटक, सूत्रधार युक्रेनला पळाले, प्रकरण EOW कडे हस्तांतरित
Prashant Joshiटॉरेस कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत ऑपरेशन सुरू केले. त्यांनी दादरमध्ये फ्लॅगशिप शोरूम आणि नवी मुंबई, कल्याण, बोरिवली आणि मीरा रोड येथे शाखा उघडल्या. लोकांची फसवणूक करण्यासाठी कंपनीने एक आकर्षक गुंतवणूक योजना ऑफर केली. यामध्ये 6% चा साप्ताहिक परतावा आणि 52 आठवड्यांत गुंतवणुकीच्या मूल्याच्या तिप्पट रक्कम देण्याचे वचन दिले होते.
Mumbai Weather Forecast and AQI Today: मुंबईचे तापमान आणि एक्यूआय काय? जाणून घ्या आजचा हवमान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई शहरातील हवामन हलके राहील असे आयएमडीने म्हटले असले तरी, हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र अद्यापही खालावलेलाच आहे. परिणामी तापमान, आर्द्रता आणि हवेच्या गुणवत्तेबद्दल तपशील घ्या जाणून.
Australia Plane Crash: रॉटनेस्ट बेटावरून उड्डाणा दरम्यान सी-प्लेन कोसळले, 3 जखमी, 3 बेपत्ता, बचावकार्य सुरू (पाहा फोटो आणि व्हिडिओ)
Shreya Varkeऑस्ट्रेलियन पर्यटन बेटावर सी-प्लेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन जण बेपत्ता आहेत. रॉटनेस्ट बेटावरून मंगळवारी दुपारी उड्डाणा दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर सेसना २०८ कारवांमधील सात जणांपैकी केवळ एकाला कोणतीही इजा न होता वाचविण्यात यश आले. स्वान रिव्हर सीप्लेन्सच्या मालकीचे हे विमान रॉटनेस्ट बेटापासून ३० किलोमीटर पूर्वेस पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्याची राजधानी पर्थ येथील तळावर परतत होते.
Weather Forecast Today, January 8: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबादमध्ये कसे असेल आजचे हवामान, जाणुन घ्या, संपुर्ण माहिती
Shreya Varkeहवामान अंदाज वर्तवणाऱ्या 'विंडी' या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज, ८ जानेवारी रोजी मुंबई आणि दिल्लीतील हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे २१ ते २६ अंश सेल्सिअस आणि ११ ते १८ अंश सेल्सिअस तापमान ाची नोंद राहिल. दुसरीकडे, चेन्नईमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात 0.4 ते 1 मिमी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Suresh Dhas On Resignation Of Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अद्याप चर्चा नाही - सुरेश धस यांची माहिती
Dipali Nevarekarजो पर्यंत धनंजय मुंडे यांचा संबंध समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्याची चर्चा झाली नसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत.
Baba Siddique Murder Case: झीशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून दाखल चार्जशीट वर नाराज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट
Dipali Nevarekarझिशान ने मीडीयाशी बोलताना अद्याप त्याला चार्जशीट मिळाली नाही पण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांवरील वादाशी कोणताही संबंध असण्याची शक्यता नाकारल्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख च्या कुटुंबीयांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट ( Watch Video)
Dipali Nevarekarआरोपी कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मीडीयाला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.
Nagpur Couple Suicide Case: नागपूर मध्ये दाम्पत्याची लग्नाच्या वाढदिवसा दिवशी 'वेडिंग ड्रेस' मध्ये आत्महत्या; अंत्यविधीसाठी 75 हजार ठेवले बाजूला
Dipali Nevarekarटोनी आणि अॅनी नैराश्यात असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आत्महत्येचा विचार करत होते. त्यांची समजूत काढण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला होता पण त्यांनी सारी पूर्ण विचार करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सारेच हळहळले आहेत.
Pranab Mukherjee's Memorial: प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर; शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
Bhakti Aghavया मंजुरीवर प्रतिक्रिया देताना माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
Justin Trudeau नंतर कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या Anita Anand; जाणून घ्या त्यांची कारकीर्द
Dipali Nevarekarअनिता आनंदचा जन्म Nova Scotia मधील Kentville येथे झाला. त्यांची आई सरोज डी. राम आणि वडील एस.व्ही. (अँडी) आनंद हे दोघेही भारतीय physicians आहेत.
Vande Bharat Express आता -10 अंश सेल्सिअस तापमानात पर्वत आणि बर्फाळ भागातून धावणार; हिमवर्षावाचा देखील होणार नाही परिणाम
Bhakti Aghavआता वंदे भारत ट्रेन लवकरच पहिल्यांदाच डोंगरात वेगाने धावताना दिसणार आहे. पर्वतांवर बर्फवृष्टी (Snowfall) मुळे रेल्वेची सुविधा फारच कमी आहे. मात्र, आता रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस पर्वतांवर चालवण्याची तयारी करत आहे.
Udit Narayan Building Catches Fire: गायक उदित नारायण यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग, एकाचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavउदित नारायण यांच्या स्कायपॅन इमारतीला आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली. इमारतीतील एक अपार्टमेंट आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. तथापी, अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बराच वेळ लागला.
Man Arrested in Ayodhya Ram Mandir for wearing 'Glasses': अयोध्या राम मंदिर मध्ये तरूणाला अटक; चष्म्यातील खास कॅमेर्यातून टिपत होता फोटो
Dipali Nevarekarअयोध्या राम मंदिरामध्ये सध्या मोबाईल फोन आणि कॅमेर्यावर बंदी आहे.
Mobile Phones Banned In Pench-Nagzira: पेंच, नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोनवर बंदी; वनविभागाने का घेतला निर्णय? जाणून घ्या
Bhakti Aghavपेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve), नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील (Navegaon-Nagzira Tiger Reserve) पर्यटक, मार्गदर्शक आणि वाहनचालकांसाठी वनविभागाने मोबाइल फोनवर बंदी (Mobile Phones Banned) लागू केली आहे.
Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज मधील महाकुंभ मेळा यंदा कधी सुरू होणार? कधी संपणार? जाणून घ्या शाहीस्नानाच्या 6 तारखा
Dipali Nevarekarप्रयागराज मधील महाकुंभ मेळा 2025 ची सुरूवात जानेवारी 13, 2025 पासून होणार असून त्याची सांगता 26 फेब्रुवारी 2025 दिवशी होणार आहे. हा महाकुंभमेळा 45 दिवसांचा आहे.
Rabbit Fever: रॅबीट फिवर म्हणजेच 'ससा ताप' ही भानगड काय? Tularemia आजाराबद्दलही घ्या जणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेWhat Is Tularemia: ससा ताप (तुलारेमिया) त्याची चिन्हे, कारणे आणि प्रतिबंधात्मक माहिती जाणून घ्या. ज्यामुळे या दुर्मिळ आजारापासून स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण कसे करावे याबद्दल आपण व्हाल सजग.
Human Metapneumovirus: पुण्यात 'ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस'बाबत PMC ॲक्शन मोडमध्ये; नायडू रुग्णालयात 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखीव
Prashant Joshiनागरी संस्थेने नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात तातडीने 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखून ठेवला आहे. मात्र, पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची तपासणी अद्याप सुरू झालेली नाही, ज्यामुळे विषाणूच्या संभाव्य प्रसाराची चिंता निर्माण झाली आहे.
LPG Connections in India: घरगुती एलपीजी कनेक्शनच्या संख्येत दुप्पट वाढ; 10 वर्षांत वापरकर्ते 32.83 कोटींच्या पार
टीम लेटेस्टलीदेशातील घरगुती एलपीजी कनेक्शनची संख्या गेल्या 10 वर्षांत दुप्पट होऊन 32.83 कोटी झाली आहे. 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत ची आकडेवारी समोर आली आहे. जी 2014 मध्ये 14.52 कोटी होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली.
Vande Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! शेगाव, वडोदरासह 4 नवीन मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन्स, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiहे नव्याने जोडलेले मार्ग प्रवासाच्या वेळेत कमालीची घट आणि प्रवाशांना अधिक सुविधा देणारे आहेत. या अतिरिक्त वंदे भारत गाड्या सुरू केल्याने पुणेकरांना आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल. या मार्गांमुळे जोडलेल्या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पर्यटकांसाठी आरामदायी आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल.