Suresh Dhas On Resignation Of Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अद्याप चर्चा नाही - सुरेश धस यांची माहिती
जो पर्यंत धनंजय मुंडे यांचा संबंध समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्याची चर्चा झाली नसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड सह राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना पारदर्शी तपासासाठी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. आज आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत देशमुख कुटुंबाची भेट घडवून आणली आहे. यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी जो पर्यंत धनंजय मुंडे यांचा संबंध समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्याची चर्चा झाली नसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत. Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख च्या कुटुंबीयांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट ( Watch Video).
पहा काय म्हणाले आमदार सुरेश धस
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
MA Chidambaram Stadium Pitch Stats & Records: CSK विरुद्ध MI सामन्यावर सर्वांच्या नजरा; एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीचा रेकॉर्ड, सर्वाधिक धावा, विकेट्सची आकडेवारी पहा
Satish Bhosale Arrested: 'खोक्या' नावाने प्रचलित, सतीश भोसले यास अटक; शेवटचे लोकेशन प्रयागराज
Advertisement
Advertisement
Advertisement