ठळक बातम्या
Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने भारतीय नागरिक व पत्रकारांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Virat Kohli Spotted at Mumbai Airport: कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट अनुष्कासोबत निघाला सुट्टीवर? व्हिडिओ झाला व्हायरल
Nitin Kurheकसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, विराट कोहली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. लूकबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहली पांढऱ्या टी-शर्ट आणि बेज पँटमध्ये दिसला, तर अनुष्का शर्माने मल्टी-कलर शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तिचा कॅज्युअल लूक कॅरी केला.
Operation Sindoor: पाकिस्तानमध्ये भारताची निर्णायक कारवाई, दहशतवादविरोधी सिद्धांताची पुनर्परिभाषा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि PoK मधील नऊ दहशतवादी तळ आणि 11 हवाई तळ नष्ट केले, लष्करी अचूकता दर्शविली आणि दहशतवादविरोधी धोरणाची पुनर्परिभाषित केली.
भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा
Dipali Nevarekarभारत-पाकिस्तान तणाव सध्या शांत असला तरीही भारताच्या वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. भारताकडून सध्या पाकिस्तान कडून हल्ला झाल्यास त्याला प्रतिसाद ऑपरेशन सिंदूर मधून दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
CA May 2025 Inter and Final Exam Revised Dates: ICAI कडून सीए परीक्षेचं नवं वेळापत्रक जारी; इथे पहा परीक्षेच्या नव्या तारखा
Dipali Nevarekarबदललेल्या परीक्षा जुन्याच परीक्षा केंद्रांवर आणि त्याच वेळी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी नवी अॅडमीट कार्ड्स जारी होणार नाहीत.
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
टीम लेटेस्टलीडीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी कठोर आणि सूक्ष्म इशारा देऊन भारताच्या संरक्षण यंत्रणेच्या ताकदीचा संदेश दिला. ते म्हणाले, "आमच्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे अत्यंत कठीण आहे."." ते पुढे म्हणाले, "मी पाहिलं की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो माझा एक आवडता खेळाडू आहे.
Virat Kohli Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर 'या' खेळाडूचे नशीब चमकणार! इंग्लड कसोटी मालिकेलाठी मिळणार संधी
Nitin Kurheविराटने 123 कसोटी सामन्यांमध्ये 9230 धावा केल्या आहेत. त्याने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार?
Pharma Sector Stocks Performance: अमेरिकी धोरणांचे आव्हान असूनही निफ्टी फार्मा निर्देशांकात जोरदार वधार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअमेरिकेतील औषधांच्या किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला घसरण झाली होती, मात्र बाजारातील स्थिती सुधारल्याने निफ्टी फार्मा निर्देशांकाने जोरदार पुनरागमन केले.
Maharashtra SSC Result 2025 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! 13 मे रोजी 'या' वेबसाइटवर तपासा तुमचा निकाल
Bhakti Aghavमंडळाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र दहावी निकाल मंगळवारी 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.
Virat Kohli Retirement: विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत किती षटकार मारले आहेत? जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Nitin Kurheकोहलीने भावनिक पोस्ट करून ही माहिती दिली. विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत किती षटकार मारले आणि या यादीत कोणते भारतीय खेळाडू त्याच्या पुढे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Guwahati Child Murder Case: आईच्या प्रियकरास अटक; गुवाहाटीमध्ये 10 वर्षीय मुलाचा खून, सूटकेसमध्ये आढळला मृतदेह
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेगुवाहाटीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका 10 वर्षीय मुलाचा खून करून त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून झाडीत टाकल्याचा आरोप आईच्या प्रियकरावर करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून दिल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला Accidentaccaआहे. विनोद कृष्णा सुतार ( वय 46) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सुतार हे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध तबला वादक आणि संगीत शिक्षक होते.
Virat Kohli Retirement: कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीने गाजवले 'राज्य', कोणत्याही खेळाडूला त्याचे विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य
Nitin Kurheरोहित शर्मानंतर कोहलीची कसोटीतून निवृत्ती हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये धावांसाठी संघर्ष करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत कोहलीची बॅट पूर्णपणे शांत होती. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत किंग कोहली काही खास कामगिरी करू शकला नाही.
Virat Kohli Retirement: विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, चाहत्यांना भावनिक पत्र
Nitin Kurheविराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी प्रवासाचा निरोप घेतला.
IPL 2025 च्या वेळापत्रकाबाबत राजीव शुक्ला यांनी दिले नवीन अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले ते
Nitin Kurheभारत-पाकिस्तानमधील वातावरण थोडेफार शांत झाले असुन चाहत्यांकडून आयपीएल पुन्हा कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, आयपीएल 2025 चे नवीन वेळापत्रक कधी येणार या बाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवीन माहिती दिली आहे.
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधार्मिक चिंता आणि इस्लामिक कायद्यानुसार जुगाराशी त्याचा संबंध असल्याचे कारण देत तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ निलंबित केले आहे. या बंदीमुळे स्थानिक समुदाय आणि व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो.
Bhiwandi Fire: भिवंडीच्या वाडपे परिसरातील रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Nitin Kurheसध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही आणि कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता आणि परिसरात गोंधळाचे वातावरण दिसून आले आहे.
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारत-पाकिस्तान शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 गुणांची वाढ. अमेरिका-चीन व्यापार करारामुळे आशियाई बाजारालाही चालना.
Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने केला मोठा पराक्रम, महिला एकदिवसीय क्रिकेटच्या 'या' यादीत टॉप-5 मध्ये मिळवले स्थान
Nitin Kurheहरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांनी अंतिम सामनाही 97 धावांच्या एकतर्फी फरकाने जिंकला. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधनाच्या बॅटमधून शानदार शतक झळकले.
Shubman Gill आणि Rishah Pant भारतीय कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार, विराट कोहलीवर बीसीसीआयचे मौन
Nitin Kurheजसप्रीत बुमराहचा दर्जा इतका मोठा आहे की त्याला उपकर्णधारपदासाठी निवडता येत नाही. याशिवाय त्याच्या स्वतःच्या फिटनेसवरही शंका आहे. त्याला संपूर्ण मालिका खेळणे कठीण वाटते. ऋषभ पंत हा या फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत शतकांसह 42 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.