जम्मू आणि काश्मीरच्या सांबा मध्ये भारताने पाडले पाकिस्तानी ड्रोन; पंजाब च्या Hoshiarpur मध्येही ब्लॅकआऊट (Watch Video)
जम्मू आणि काश्मीरच्या सांबा येथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी ड्रोन निष्क्रिय केल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या सांबा येथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी ड्रोन निष्क्रिय केल्याची माहिती समोर आली आहे. तर होशियारपूरच्या उपायुक्त आशिका जैन यांनी एक व्हिडिओ शेअर करत दसुया आणि मुकेरियन भागात काही काळासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अंशतः वीजपुरवठा बंद करण्याची घोषणा करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांनी स्वतःहून वीजपुरवठा बंद करावा आणि घरातच राहावे. घाबरून जाण्याची गरज नाही. असे म्हटलं आहे. सध्या युद्धविराम असला तरीही पीएम मोदींच्या संबोधनानंतर काही वेळातच हा प्रकार घडला आहे.
होशियारपूर मध्ये ब्लॅकआऊट
सांबा मध्ये दिसले पाकिस्तानी ड्रोन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)